जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-युवा सेना प्रमुख, पर्यावरण, पर्यटन मंत्री मा, आदित्यसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार, युवासेना सचिव मा, वरुनजी सरदेसाई साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रव्यापी सायकल रयालीचे आयोजन सम्पूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले होते, या अनुषंगाने युवासेना कार्यकारणी सदस्य रूपेश कदम, शितलताई देऊरुखकर, युवासेना जिल्ह्या विस्तारक त्रिपाठी यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्ह्या प्रमुख …
Read More »नवेगाव हुंडेश्वरी येथे विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा, रानभेट सहल उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी येथील विद्यार्थी पालक व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त भौगोलिक रानभेट कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना जंगलातील वनसंपदा, झाडे, पशुपक्षी, निसर्ग आधी माहिती देण्यास्तव भेट ठरविण्यात आली. मा. जिल्हाधिकारी यांच्या उपक्रमात आदेशान्वये वनराई बंधारा बांधून प्राणी, पक्षी …
Read More »पानठेला दुकानदारांना शुभेच्छा देत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिले फराळ बॉक्स भेट.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या नवीन कल्पतेतून दिवाळीसणाच्या पर्वावर चिमूर येथील पानठेला दुकानदाराना शुभेच्छा देत फराळ बॉक्स भेट दिले.चिमूर येथील वाड्यावर गेट टू गेदर कार्यक्रम मध्ये भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, माजी सभापती प्रकाश वाकडे, प्रमोद बारापात्रे ,जयंत …
Read More »कोविडमुळे निधन झालेल्या कुटूंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार-सुनील केदार
मिशन वात्सल्य’ अंतर्गत अनाथ बालकांना व विधवांना साहित्यांचे वितरण नागपूर, दि. 30 : कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांच्या व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून विधवा झालेल्या महिला भगिनींच्या पाठीशी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे उभे आहेत. अशा आपदग्रस्तांचे नुकसान व वेदना दूर सारण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत त्यांना शासनाच्या …
Read More »चिमूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे चिमूर शहर कांग्रेसचे सरचिटणीस नितीन कटारे यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.29 ऑक्टोबर 2021 शुक्रवारला चिमुर शहर कांग्रेस व तालुका कांग्रेसचे वतीने चिमूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे चिमुर शहर कांग्रेसचे सरचिटणीस नितीन कटारे यांचे वाढदिवस चिमूर शहर …
Read More »स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती – जिल्हयात 420 सुरक्षा रक्षकांची भरती
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 ऑक्टोबर : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 7425 सुरक्षा रक्षक भरती करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात माजी सैनिक प्रवर्गातून 420 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावयाची आहे. त्याअनुषंगाने सदर पदाकरीता ईच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्हयातील माजी सैनिकांनी 3 …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कार्यालयात मास्क वापरणे अनिवार्य अन्यथा रुपये 500/- चा दंड
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,चंद्रपूर यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 20121च्या आदेशाव्दारे खालील निर्देश निर्गमित केलेले आहेत. 1 ) चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येण्याच्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय …
Read More »वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कर – दत्तात्रय भरणे
नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वनवृत्तातील कार्यवाहीचा आढावा नागपूर, दि. 29 : वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असून शिकारीला अटकाव करण्यासोबतच मनुष्य-वन्यजीव असा संघर्ष होवू नये, यासाठीही प्रयत्न करावेत, अशा सूचना वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वनवृत्तातील वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा …
Read More »वनातून जाणाऱ्या रस्त्यांची कामे समन्वयाने पूर्ण करावीत – दत्तात्रय भरणे
नागपूर, दि.29 : वनातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती कामे 1980 च्या पुराव्यानुसार करता येतात. मात्र, रस्ते निर्मितीसह वने व वन्यजीवांचा अधिवासही मानवासाठी तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे वनातून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तींची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाने समन्वयाने पूर्ण करावीत, असे आदेश सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी …
Read More »नागपूर अधिवेशनाच्या पूर्व तयारी संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून आढावा
नागपूर दि. 29 : विदर्भात 7 डिसेंबर पासून होणाऱ्या नागपूर अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पदुम, वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाने पूर्व तयारीसाठी घेतलेल्या आघाडीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना सावटामध्ये नागपूर येथे 7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन प्रस्तावित आहे. नागपूर …
Read More »