Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

प्रलंबित योजनांची कामे तातडीने करावी – दत्तात्रय भरणे

मृद व जलसंधारण विभागाचा प्रादेशिक आढावा नागपूर दि. 29 : कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्व यंत्रणांची कामे ठप्प झाली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे योजनेची सर्व कामे तातडीने करावीत, असे आदेश मृद व जल संधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मृद व जलसंधारण विभागाचा प्रादेशिक आढावा आज रविभवन …

Read More »

वंचित घटकांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभागी व्हावे – विमला आर.

वंचित घटकांच्या प्रतिनिधींशी निवडणूक विषयक बैठक नागपूर दि. 29 : लोकशाहीमध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. लिंग, जात, धर्म, वंश या आधारावर भेदभाव करू नये. तृतीयपंथी व वारांगणा या वंचित घटकांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभागी होवून मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी केले. जिल्हाधिकारी …

Read More »

संजय गांधी निराधार योजनेतील 2.90 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून वचनपूर्ती नागपूर दि. 29 : संजय गांधी निराधार योजनेसह विशेष सहाय्य योजनेतील सर्व अनुदान दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. जिल्हा प्रशासनाने आज २.९० लक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात आवश्यक अनुदान जमा करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही …

Read More »

प्रहारच्या दणक्याने चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) या रस्त्याची दुरुस्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) या रस्त्यांची मोठी दूर वेवस्था झाली होती येथिल स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होतअसल्यामुळे सामान्य माणसाला नाक त्रास सहन करावा लागत होता रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता असं प्रश्न येथिल समान्य नागरिकांना पडला होता, चिमूर ब्राम्हणी अडेगांव (देश) या रस्त्यांची दुरुस्ती …

Read More »

ग्रामीण होतकरू स्वयंसहायता समूहातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा – एक प्रयत्न उमेद चा

प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती नागभीड झेप व लक्ष प्रभाग संघ द्वारा संचालित राणी हिराई रुरल मार्ट व दिवाळी फराळ व इतर साहित्य विक्री प्रदर्शन महोत्सव 2021 चे उद्घाटन आज थाटामाटात पार पडले, आज दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोज गुरुवारला माननीय प्रफुल …

Read More »

दुचाकी वाहनांसाठी नविन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.28 ऑक्टोंबर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची MH34-CA-0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनाकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि.29 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जदाराने पसंती …

Read More »

जिल्हयांनी कायमस्वरूपी प्रकल्प उभारावेत

चंद्रपूर जिल्हयात नाविन्यपूर्ण योजनांने काम समाधानकारक – राजेश क्षीरसागर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.28 ऑक्टोंबर : जिल्हयातील नाविन्यपूर्ण योजनांमधून झालेले काम समाधानकारक आहे. मात्र, या योजनांमधून कायमस्वरूपी प्रकल्प किंवा मालमत्ता उभाराव्यात, असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना, उपयोजना …

Read More »

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.28 ऑक्टोंबर: महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोरोना वर्तणूक विषयक सूचना व निर्देशाचे यथोचितरित्या काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये 50 शिकाऊ अनुज्ञप्ती व 140 पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार …

Read More »

रा. म. गांधी महाविद्यालयात ” राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” यांची पुण्यतिथी साजरी

प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड :- राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे “वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” यांची पुण्यतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल एन. कोरपेनवार यांचे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तर या कार्यक्रमात डॉ. जी. डी. देशमुख डॉ. विकास मोहतुरे डॉ. आर. जे. रुडे मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या निमित्याने …

Read More »

महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय

  राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य …

Read More »
All Right Reserved