Breaking News

टायगर ग्रुप तर्फे चिमूर शहरात रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने पहलवान तानाजी जाधव यांचे जन्मदिवासानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबिरात 30 युवक युवतिनि भाग घेतला,,
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, युवसेना उपजिलाप्रमुख राज बुचे, युवा सेना तालुका प्रमुख शार्दूल पचारे, चिमूर मीडिया फाउंडेशन अध्यक्ष विनोद शर्मा उपस्थित होते, टायगर ग्रूप चिमूर च्या वतीने तानाजी जाधव यानच्या जन्मदिवासानिमित्या रक्तदान शिबिर कार्यक्रमात 30 युवक युवतीनी सहभाग नोदविला.

कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी रोहन नंनावरे, अक्षय नागपुरे, अक्षय लांजेवार, विशाल शिवरकर, विकास जाम्भूले, निखिल गिरी, धनय मस्के, शैलेश आजवनकर, विशाल शेंडे, शैलेश बावने, दुर्वेश हजारे, अजय मोहिंकर यानी अथक परिश्रम घेतले,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रसंत तुकडोजी पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर

= लेखा परीक्षण अहवालानुसार घोटाळा बाहेर = माजी व्यवस्थापक व मुख्य लीपिकाचा प्रताप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल …

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त रक्तदात्यांना फळ व टिफिनचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर पाथरी:- आज दिनांक 2/10/22 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved