Breaking News

चंद्रपूर

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत आरोग्य पथकामार्फत होणार आरोग्य तपासणी

एकादिवशी एक आरोग्य पथक 50 कुटुंबाची तपासणी करणार जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.16 सप्टेंबर: कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ …

Read More »

चिमूर तालुक्यातील बीजेपी व कांग्रेस चे कार्यकर्ते आम आदमी पार्टी मध्ये सामील

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :-  चिमूर तालुक्यात आम आदमी पार्टी तर्फे डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात कोरोना काळातही अविरतपणे चालू असलेल्या जनसेवेच्या अभिनव उपक्रमांनी प्रेरित होऊन चिमूर तालुक्यातील बारा बीजेपी व कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला. भ्रष्टाचार मुक्त राजकीय व्यवस्था, रोजगार, आरोग्य, शिक्षण …

Read More »

संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युरिया खताचा तुटवडा

पालकमंत्री शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील का ? जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासुन संपुर्ण युरिया खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे असे असुन धान उत्पादक शेतकरी युरिया खत न मिळाल्याने हवालदिल झाला आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना या वेळात,धान पिकांच्या पोषणासाठी व अधिक उत्पादनासाठी युरिया खताची आवश्यकता असते …

Read More »

आमदार किशोर जोरगेवार यांची कोरोनावर मात

  उद्या कोव्हिड सेंटरची पाहणी करून घेणार परिस्थितिचा आढावा चंद्रपुर : कोरोनाची लागण झाल्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून उद्या पासून पुन्हा ते नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता ते चंद्रपूर येथील कोव्हिड सेंटरची पाहणी करणार असून तेथील उपाययोजनांची …

Read More »
All Right Reserved