Breaking News

चंद्रपूर

राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या वतीने शासनाला दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूरच्या वतीने विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर दि. ८ ऑक्टोबरला थाळी वाजवा आंदोलन करीत आ. बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांनी निवेदन स्वीकारले तसेच उपविभागीय अधिकारी मार्फत शासनाला निवेदन देण्यात …

Read More »

राष्टीय महामार्गाच्या काही अंतरावर अस्वल मृत अवस्थेत आढळली

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या खडसंगी क्षेत्रात, खडसंगी गावापासून १ कि.मी. अंतरावर चिमूर- वरोरा राष्टीय महामार्गाच्या काही अंतरावर बुधवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास काही नागरिकांना अस्वल मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. याची माहिती वनविभागाला नागरिकांनी कळविली. काही वेळातच क्षेत्र सहायक यु.डी. …

Read More »

ग्रामसेवकाची गाडी अडवुन जिवे मारण्याची धमकी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा तालुक्यामधिल दहेगाव ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आलेल्या मासिक सभेत फेरफार का करण्यात आला नाही म्हणून गावातील युवक विजय खिरटकर यांनी ग्रामपंचायतचे सचिव तुळशीदास लांजेवार यांची गाडी अडवून गाडीची चावी हिसकावून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी त्यांच्यावर वरोरा पोलीस स्टेशन मध्ये कलम ३५३ व इतर …

Read More »

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्र दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी अटी व शर्थी लागु करण्यात आले आहे. आज ताडोबा व्याप्रकल्पाच्या प्रमुख मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्ली गेटवरून पहील्याच दिवशी २२ जिप्सी सोडण्यात आली आहे. एका जिप्सीमध्ये सहा ऐवजी आता फक्त चारच …

Read More »

चिमूर पोलिसांनी आवळल्या दारू तस्करांच्या मुसक्या

  जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूर पोलिस पोस्टे हद्दीतील अवैध दारू तस्करांविरुद्ध वेळोवेळी कारवाई करीत असून, काही दारू तस्कर पोलिसांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून अवैध मार्गाने दारू तस्करी करीत असतात, परंतु पो.नि. स्वप्निल धुळे पो.स्टे. चिमूर, व त्याचा पो.स्टाफ वेळोवेळी अवैध दारू तस्करांच्या मूसक्या आवळण्याचे काम करीत …

Read More »

चिमूर पोलिसांची शोधमोहीम सुरू कोरोना रुग्ण झाला पसार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.०१/१०/२०२० रोजी सर्वत्र कोरोना कोविड – १९ या रोगाची महामारी सुरु असून हा रोग संसर्गजन्य रोग आहे.यामुळे भयावह वातावरण बघावे त्या ठिकाणी पसरले असून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये असलेल्या कोविड सेंटर मधील कॉरनटाईन असलेला एका कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातुन धाव घेत पसार …

Read More »

दारु व रेती तस्करीची सी.आय.डी.चौकशी करा अन्यथा गांधी जयंतीला उपोषणाची तयारी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- मागील काही महिन्यांपासून चिमूर विधानसभेत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चाललेला आहे. उघळपणे होत असलेल्या रेती व दारू तस्करी मुळे जनतेचा प्रशासनावर विश्वास उरलेला नसून या भ्रष्टाचाराला राजकीय आशीर्वाद असल्याचे सगळीकडे बोलल्या जात आहे. एतिहासिक वारसा असलेला चिमूर विधानसभा क्षेत्र आता भ्रष्टाचाराचे ‘माहेरघर’ म्हणून ओळखल्या जात आहे. …

Read More »

मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश नको

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सावली तर्फे मुख्यमंत्रीना पाठविले निवेदन  जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- सध्या सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असुन अनेक नेते व अनेक संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे असे म्हणत आहे. माञ हे चुकीचे आहे.अजुनपर्यत ओबीसीचे १९% आरक्षण …

Read More »

भांडणातुन झाला खुन खुनाचा गुन्हा झाला उघड

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- पोलीस स्टेशन चिमूर येथे दि 18/9/2020 रोजी फिर्यादी अंकिता दीपक नैताम वय 21 वर्ष रा कवडसी हिचे फिर्याद वरून तिचे पती दिपक वय 32 वर्ष रा. बामणी ता.उमरेड हे कवडसी जंगलातील बोडीतील पाण्यात बुडून मरण पावल्याने मर्ग नोंद करण्यात आला व तपास करण्यात …

Read More »

तलाठ्यानी सात बारा वर पीक पेरा नोंद करण्याची मागणी

राजू देवतळे यांच्या नेतृत्वात एसडीओ संकपाळ यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपल्या शेतीतील पीक पेरा ची नोंद करणे आवश्यक असल्याने तलाठी वर्ग सन २०-२१ मधील पीक पेरा नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार भांगडीया यांच्या …

Read More »
All Right Reserved