Breaking News

चंद्रपूर

पोलिसांनी पिकअप वाहनासहीत २० लाखांचा मुद्देमाल केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बोलेरो महिंद्रा पिकअप वाहन क्र,एम.एच-१0 सी.आर-५९५० या वाहनाने देशी दारूची तस्करी करण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या एल.सी.बी.पोलिसांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे एल.सी.बी. पोलिसांनी बल्लारपूर पेपर मिल समोर सापळा रचुन चंद्रपूर वरून येत असलेल्या बोलेरो महेंद्र पिकअपला अडवून झडती घेतली असता, …

Read More »

चिमूूर शहरात २५ सप्टेंबर ते ०१ऑक्टोंबर पर्यंत जनता कर्फ्यू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूूर शहरातील सर्व जनतेला आव्हान (सुचित)करण्यात येत आहे की, कोरोना विषाणू रूग्णांची संख्या वाढलेली असल्याने रूग्णांची साखळी तोडण्याकरीता जिल्हयातील व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तर्फे दिनांक २५/०९/२०२० ते ०१/१०/२०२० पर्यत जनता कर्फ्यू पाडण्याचे ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने चिमूर शहरात रूग्णांची …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबर पासुन वाहन तपासणी मोहिम सुरू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलीस आणि वाहतुक पोलीस तर्फे आवाहन दिनांक २५ सप्टेंबर २०२० पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक नियमनासाठी, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावे, त्याच बरोबर अवैध वाहन चालकांवर नियंत्रण राहावे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून …

Read More »

ट्रकच्या धडकेत एकाचा पाय निकामी तर दुसरा गंभीर जखमी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा, चिमूर रोडचे राष्ट्रीय महामार्गाचे काम एस.आर. के. कंट्रक्शन कंपनीकड़े आहे परंतु चांगल्या डाबंरीकरण रोडचे खोड़काम करुण रस्त्याचे तीन तेरा करण्यात आले आहे. ही कंपनी जनतेच्या कोणत्याही सत्कार्यासाठी नसुन येथील परिसरातील जनतेच्या जीवावर उठली असल्याचे चित्र दिसुन येत आहे. आज २३ सप्टेंबरला दुपारच्या …

Read More »

चिमुर प्रशासकीय भवनात आढळले कोरोना पाँझिटिव्ह

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत एक परिचर व ग्रामपंचायत रोजगार सेवक (मग रोहयो) विभाग यांचे कोरोना चाचणी अहवाल पाँझिटीव्ह आल्याने पंचायत समितीचे कार्यालय दि.23 ते 25 सप्टेंबर पर्यंत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय गटविकास अधिकारी यांनी घेतला आहे. गटविकास अधिकारी यांचे …

Read More »

अवैद्य दारू विक्रेत्याने संपादकावर केला हल्ला

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर :- चंद्रपुर शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असुन अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे.यांना पाठबळ कुणाचा? अशातच इंदिरा नगर मधिल अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यांनी महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टल चे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर चक्क तलवारीने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक …

Read More »

प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.मनोहर आनंदे यांचे कोरोना आजाराने निधन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर:- चंद्रपुर जिल्ह्याचे बालरोग तज्ञ डॉ. मनोहर आनंदे वय ६४ यांचा कोरोनाच्या आजारामुळे नागपुर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले. त्यांच्या या दुःखद निधनाने वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन एक सृजनशील व्यक्तिमत्व हरपल्याने कुटुंबासह आप्तेष्टावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डाॅ. मनोहर …

Read More »

चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर :- कर्तव्य दक्ष चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता चंद्रपुर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे पदभार सांभाळणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी चंद्रपुरला येण्याआधी गडचिरोली मध्ये होते. जुलै २०१८ पासुन त्यांनी चंद्रपुर …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3836 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 6976 उपचार सुरु असणारे बाधित 3045 जिल्ह्यात 24 तासात 294 बाधित ; सहा बाधितांचा मृत्यू चंद्रपूर, दि. 17 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 294 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 976 झाली आहे. यापैकी 3 हजार 836 कोरोना बाधितांना …

Read More »

शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता ऑनलाईन 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या सहा दिवस कालावधीचे शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणामध्ये शेतीवर आधारीत उद्योग संधी पशुधनावर आधारीत उद्योग, …

Read More »
All Right Reserved