Breaking News

चंद्रपूर

आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील मौजा-नवेगाव (हुंडेश्वरी) येथील काही दिवसांपूर्वी घरे जळलेल्या कुटुंबीयांची घेतली भेट

आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील मौजा-नवेगाव (हुंडेश्वरी) येथील काही दिवसांपूर्वी घरे जळलेल्या कुटुंबीयांची घेतली भेट नागभीड:यश कायरकर चिमुर विधानसभा क्षेत्रातील आमदार श्री *मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब* . हे चिमुर विधानसभा क्षेत्रात जनतेच्या कोणत्याही मदतीला तत्पर पोहचून आर्थिक मदत,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ही भाजपा पदाधिकारी- कार्यकर्ते मार्फत नेहमी करीत …

Read More »

दोन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा तलावात सापडला मृतदेह

दोन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा तलावात सापडला मृतदेह मूल :–दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा तलावात मृतदेह सापडल्याची घटना तालुक्यातील 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथे घडली. मृत युवकाचे नाव सुनील मानिक धुर्वे वय 27 वर्षे , रा. डोंगरगाव असे आहे.हा अविवाहित तरुण घरी न सांगता घरातून निघून गेला असता आज …

Read More »

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !* *सुरभी आयुर्वेदिक* *हेल्थ केअर – पर्सनल केअर – ब्युटी केअर – अँग्रीकल्चर – व्हेटर्नरी* *(B.P) ब्लड प्रेशर,शुगर, किडनी स्टोन, ( मूळव्याध – रक्त जाणे,पस वाहणे,कोंब,खाज असणे )सांधेदुखी,गुडघेदुखी,मूतखडा,आमलपित्त,जुलाब,उलटी,* *ताप,दमा,लकवा,वात,हाता पायांना मुंग्या येणे,अर्ध डोकं दुखणे,गुप्तरोग,खाज,कमजोरी,मासिक पाळी बरोबर न जाणे,पोटात दुखणे, …

Read More »

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव धोक्यात आले आहे या इमारत बांधकाम साठी चिमूर पंचायत समिती चे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य विद्या चौधरी यांनी दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखविले आहे हे गाव सहाशे लोकवस्ती असून या गावात जिल्हा परिषदेचे …

Read More »

जिल्हाधिकाऱ्याला रेतीघाट राजकीय धनाढ्याच्या घशात घालु देणार नाही – सारंग दाभेकर

जिल्हा प्रतिनिधी /सुनिल हिंगणकर चिमूर :- एकीकडे देशात, महिलांना प्राधान्य देवुन समाजात समानतेचा हक्का बाबत विचार होत असतांना व महिलांचे सक्षमीकरण होण्यास शासन अनेक योजनांचे नियोजन करीत असतांना दुसरी कडे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी ऐन जागतिक महिला दिनाच्या उंबरठ्यावर जागृती महिला बचत गट काग (सोनेगाव ) च्या रेती घाट मिळण्याच्या विनंती …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयात आढळले अर्भक चिमूर येथील घटना

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुगणाच्या वापरासाठी असलेल्या शौचालयात एक दिवसाचे अर्भक शौचालयाच्या सीट मध्ये सोमवारी सकाळी आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वार्ड क्र १ ची संडास सफाई करून वरच्या मजल्यावर सफाईसाठी गेला होता दरम्यान रुग्णालयातील महिला कर्मचारी बाथरूम …

Read More »

नगर परिषदेचा भोंगळ कारभार जनतेची केली जातो सर्रास लूट

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राजुरा नगर पालिका मालमत्ता कर अंतर्गत शिक्षण कर हा २५% आकारला गेला असून तो सर्वाधिक आहे.मराठी माध्यमांच्या शाळा एकीकडे ओस पडून विद्यार्थी संख्या कमी झाल्या कारणाने अनेक ठिकाणच्या मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत.खरे तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब नाही आहे.एवढे असूनही लोकसहभागातून, लोकवर्गणीतून, …

Read More »

चिमूर नगर परिषद समोर रोजंदारी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी/सुनिल हिंगणकर चिमूर :- नगर परिषद चिमूर येथिल अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या अत्यंत महत्वाच्या रोजंदारी कामगारांना वेतन वाढ मिळावी, कामगार किमान वेतन अधिनियमा प्रमाणे वेतन मिळावे तसेच शासन निर्णया प्रमाणे विशेष भत्ता मिळावा याकरिता बेमुदत काम बंद आंदोलनास व्यापारी मंडळ चिमूरचे अध्यक्ष प्रकाश जी बोकारे , सचिव सारंग दाभेकर, …

Read More »

कोणताही पुरावा नसतांना दुर्गापूर पोलीसांनी घेतला हरविलेल्या मुलीचा शोध

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्यादी नामे सौ पुष्पा अनंतकुमार जुनघरे वय 39 वर्ष रा. केसरीनंदन नगर , चंद्रपुर यांनी दिंनाक 29/12/2020 रोजी तक्रार दिली की, त्यांची मुलगी नामे ईशा अनंतकुमार जुनघरे वय 19 वर्ष रा. केसरीनंदन नगर, चंद्रपुर हि दिनांक 24/12/2020 रोजी दुपारी …

Read More »
All Right Reserved