Breaking News

चंद्रपूर

राज्यातील कुठलाही व्यक्ती घरकुलासाठी अर्ज करू शकतो

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरासाठी अर्ज करता येणार आहे त्याकरिता हि 51 शहरे मंजूर करण्यात आलेली आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील 51 शहरांची निवड करण्यात आली असून, या योजनेची अंमलबजावणी या शहरालगतच्या नियोजित क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये 1) बृहन्मुंबई, 2) पुणे, …

Read More »

आम आदमी पार्टी चे बोंबाबोंब आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर राजुरा :- आम आदमी पार्टी राजुराच्या वतीने पंचायत समिती चौक राजुरा येथे शेतकऱ्याचा विविध मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले यंदाच्या सालात बळीराजा खुप मोट्या आर्थिक संकटात सापडला आहे सुरवातीपासूनच शेतकऱ्याला अनेक गोष्टीचा सामना करावा लागत आहे बोगस सोयाबीन बियाणंमुळे शेतकऱ्याला या बिकट कोरोना परिस्थितीत दुबार …

Read More »

अवैधरित्या दारु तस्करी करणाऱ्यामधे माजली खळबळ

पोलिसांनी गाडीसहित आरोपीस केले अटक जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-फोरव्हिलर आकाशी निळ्या रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.३४ के. १७३२ या सॅन्ट्रो वाहनाने अवैधरित्या दारूसाठा चंद्रपूर,मुल मार्गाने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे आदर्श पेट्रोलपंपाच्या मागे पहाटे ५:३० वाजता सहकारी स्टाॅफसह पाळत ठेवली असता समोरून वाहन येत असल्याचे …

Read More »

वरोरा पोलिसांनी घराचा ताला तोडून चोरी करणाऱ्या चोराला मुद्देमालासह केली अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. 26/11/20 रोजी फिर्यादी संजय रामकृष्ण हिंगणकार रा वरोरा यांनी तक्रार दिली की अज्ञात आरोपीने त्याचे राहते घराचा ताला तोडून आत प्रवेश करून घरातील Samsung Led Tv 25,000 रूपये किंमतीचा चोराने चोरून नेला असल्याचे रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन अप …

Read More »

३३ वर्षीय युवकाने गावातील ९० वर्षीय वृद्धेवर केला अत्याचार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मालेगाव येथील राहणाऱ्या नरेंद्र ननावरे ३३ वर्षीय यांने गावातीलच ९० वर्षीय वृद्धेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. २६ नोव्हेंबरला रात्री आरोपी नरेंद्र नन्नावरे यांनी अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या घरी प्रवेश केला, पीडितेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार …

Read More »

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी ने केले आरोग्य व्यवस्थेचे ‘हेल्थ ऑडिट’

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- सध्यस्थितीत चिमूर व नागभीड तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे जनमानसात संभ्रमतेचे वातावरण दिसत आहे. बदलत्या मौसमामुळे ताप-सर्दी यासारखे आजार वाढत असतांना कोरोनासारखेच लक्षण दिसत असल्यामुळे नेमके काय करायचे असा प्रश्न जनमानसात दिसून येत आहे. भीतीपोटी किंवा दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना चाचणी करण्याकडे लोकांचा …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते व विजबिल ग्राहकांची महामोर्चात मोठ्या प्रमाणात उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेचे कोरोना संकट काळात वाढविलेले जवळपास २० टक्के वीज बील कमी करण्यात यावे याकरिता राज्याचे राज्यपाल यांना निवेदन दिले होते व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पण निवेदन दिले पण राज्याचे महाविकास आघाडी सरकारने वाढीव …

Read More »

चंद्रपूर शहरातील भव्य मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन ओबीसी बांधवांनी वेधले सरकारचे लक्ष

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दाखवून या मोर्चाला ऐतिहासिक बनबिल्याचे चित्र निघालेल्या भव्य मोर्च्या दरम्यान बघावयास मिळाले, अतिशय शिस्तीत निघालेल्या या मोर्च्यात गावखेड्यातून हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव आले होते, महत्वाची बाब म्हणजे या मोर्च्यात सर्व राजकीय पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित …

Read More »

झुडपी जंगलात युवकाचा मृतदेह आढळला संशयास्पद

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर बल्लारपूर :- पूर्व दिशेला बल्लारपूर विसापूर फाट्याजवळ असलेल्या जवळपास २०० मीटर अंतरावर झुडपी जंगल आहे त्या जंगलामध्ये इशांत परकोटवर वय ३३ राहणार गणपती वार्ड बल्लारपूर ‌या युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीआधारे विसापूर फाट्याजवळ एका युवकाला सायंकाळी ५ : ०० वाजताच्या सुमारास …

Read More »

वीज बिल माफ करण्यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी /  सुनिल हिंगणकर चिमूर :- राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजप ने मागणी उचलून धरली होती तेव्हा राज्य शासनाने वीज बिल माफ करण्याचा शब्द दिलेला होता परंतु आज पर्यत वीज बिल माफ केले नसल्याने राज्य भर वीज बिल होळी आंदोलन केले …

Read More »
All Right Reserved