Breaking News

चंद्रपूर

सुचनांचे पालन न केल्यास चिमूर पोलिसांनी दिले कडक कारवाई करण्याचे संकेत

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चिमूर :- वरोरा ते चिमूर राष्ट्रीय महामार्ग चिमूर शहराला लागूनच आहे त्यामुळे दुकानदार धारकांनी अतिक्रमण करून आपले दुकाने अगदी रस्त्यावर थाटले आहे. त्यामुळे चिमूर पोलिसांनी आज दि. २१/११/२०२० रोजी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे ( भा.पो.से.) यांचे उपस्थितीत चिमूर पोलीस स्टेशन येथील Api मंगेश मोहोड, Psi …

Read More »

चिमूर नगर परिषदने दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास…

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या विविध प्रभागात नियमित येत असलेला पाणी पुरवठा अनियमित येत असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे परंतु नगर प्रशासन केवळ हे दुर्लक्ष करीत आहे येत्या दोन दिवसात नप ने पाणी पुरवठा सुरू न केल्यास नप समोर आंदोलनाचा …

Read More »

डांबर प्लॅन्टचे वाल कंपाऊंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर ते काम्पा जाणाऱ्या राज्यमार्गावर अगदी मालेवाडा या गावाजवळ असलेल्या डांबर प्लॅन्टचे वाल कंपाऊंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर करण्यात आले असून शिवसेना तर्फे सार्वजनिक बांधकाम उप विभागीय अधिकारी यांना या अतिक्रमन बाबत या आधी सुद्धा निवेदन देण्यात आले होते. परंतु आता पर्यंत कोणतीही कार्यवाही …

Read More »

चिमूर येथे आम आदमी पार्टी च्या वतिने शिवसेनेच्या वचननाम्याची होळी

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चिमूर : – राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी जनतेला ३०% वीज स्वस्त करण्याचे वनच दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून हे सरकार सत्तेवर आले आहे. महाराज जनतेला जे वाचन द्यायचे त्याची पूर्ती करायचे खोटे बोलणाऱ्याला कडक सजा द्यायचे. परंतू, उद्धव ठाकरे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावर …

Read More »

अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यावर भरारी पथकाचा छापा

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – अवैध खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये आतापर्यंत एकूण ३३० प्रकरणात रुपये तीन कोटी ५८ हजार ४८० दंड वसूल करण्यात आला असून १३ व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा भरारी पथकाने एकूण २० प्रकरणात रुपये २३ …

Read More »

शासनाने धानाला त्वरित बोनस जाहीर करावा

आम आदमी पार्टी ची मागणी जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- सरकारने धानासाठी हमीभावाने दिलेला भाव हा समाधानकारक नसून या वर्षी पावसाच्या अनियमिततेने व मावा-तुडतुड्या, लाल्या रोगामुळे शेतकऱ्यांचे धानाचे सरासरी उत्पन्न कमी झाले असून झालेल्या नुकसानीबद्दल शेतकरी निराश आहेत. दुसरीकडे, मागील दोन कर्जमाफीमध्ये अनेक शेतकऱ्यांची कर्ज माफी झालेली नाही. …

Read More »

वाहन चोरी करणारे चार आरोपींसह ३ लक्ष ४१ हजाराचा मुद्दमाल जप्त

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – भद्रावती परिसरात पेट्रोलींग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली एक व्यक्ती नामे आनंद विश्वकर्मा हा होंडा अक्टीवा गाडीने सुमठाना भद्रावती परिसरात संशयास्पदरित्या फिरत असुन त्याच्या जवळ असलेली गाडी चोरीची आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती आधारे तात्काळ असलेल्या ठिकाणी पोहचुन …

Read More »

पोलिसांनी 5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन एका आरोपीला अटक केली

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नुकत्याच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या असल्याने अवैधरीत्या धंदे करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसलेला आहे. दुर्गापूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक खोब्रागडे यांची बदली वरोरा येथे झाल्याने त्यांच्या जागी चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांची वर्णी लागली. धुळे यांच्या हद्दीत अवैध व्यावसायिकांना धंदे करण्यास …

Read More »

चिमूर नगर परिषद निवडणूक २०२० करीता १७ प्रभागांसाठीचे आरक्षण जाहीर

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.१०/११/२०२० चिमूर नगर परिषदेच्या १७ प्रभागांकरिता २०२० चे आरक्षण तपशील जाहिर करण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक.१) मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव , (२) सर्वसाधारण महिला (३) अनुसूचित जाती ( महिला ) (S.C) , (४) अनुसूचित जमाती ( सर्वसाधारण ) ,(S.T) (५) …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानभरपाईचा तात्काळ मोबदला देण्यात यावा

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चिमूर विधानसभेच्या चिमूर,नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही, वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवडीखालील धान,सोयाबीन, तुवर सर्व पिकांचे मावा तुडतुडा व अन्य रोगांच्या प्रादुर्भावात पूर्णतः नष्ट झाल्याचे आमदार भांगडीया यांच्या चिमूर विधानसभा क्षेत्रात शेती बांधाच्या दिनांक ३०,३१अक्टोंबर २०२० च्या दौऱ्यात दिसले. अलीकडे कोरोना १९ स्थितीत …

Read More »
All Right Reserved