Breaking News

चिमूर नगर परिषद समोर रोजंदारी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी/सुनिल हिंगणकर

चिमूर :- नगर परिषद चिमूर येथिल अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या अत्यंत महत्वाच्या रोजंदारी कामगारांना वेतन वाढ मिळावी, कामगार किमान वेतन अधिनियमा प्रमाणे वेतन मिळावे तसेच शासन निर्णया प्रमाणे विशेष भत्ता मिळावा याकरिता बेमुदत काम बंद आंदोलनास व्यापारी मंडळ चिमूरचे अध्यक्ष प्रकाश जी बोकारे , सचिव सारंग दाभेकर, सहसचिव पप्पु उर्फ शकील शेख व माजी नगर सेवक कदिर शेख यांनी भेट दिली.

सारंग दाभेकर यांनी नगर परिषदेच्या अन्यायग्रस्त रोजंदारी कामगारांकडून माहिती जाणून घेतल्यानंतर लगेच माहिती अधिकार अधिनियम 2005 नियम 4 (ब) नुसार आंदोलना संबधित रेकॉर्ड प्रत्यक्ष तपासणी करिता अर्ज नगर परिषदे ला दिला व तात्काळ नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यासी चर्चा करून रोजंदारी कामगारांची उपरोक्त समस्या लवकरच निकाली काढण्यात येईल असे आंदोलन कत्यांना आश्वासन दिले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !* *सुरभी आयुर्वेदिक* *हेल्थ …

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved