एकनाथ अवचार नांदुरा:औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठी चे संपादक,प्रकाशक, वार्ताहार,यांचेवर स्थानिक प्रशासनाने कोरोणा बाबदची सत्य परिस्थिती दैनिकात मांडल्यामुळे गुन्हे दाखल केले आहे.पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा आधास्तंभ आहे. स्वभोवतालची परिस्थिती जनतेसमोर ठेवणे हे पत्रकारांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु कोरोणाबाबदची सत्य परिस्थिती मांडल्यामुळे स्थानिक प्रशासनाचा कोरोणाबाबत चां निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. यामुळे सुळबुद्धीने दैनिक …
Read More »कोरोनाअलर्ट : प्राप्त 16 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 15 पॉझिटिव्ह
पाच रुग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि 28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 16 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये शक्तीपुरा मलकापूर येथील 40 वर्षीय महिला, जोगडी फैल येथील 30 वर्षीय महिला, वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील 51 …
Read More »माध्यमांची मुस्कटदाबी थांबवा !
अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व खामगाव प्रेस कलब खामगाव चे वतीने तहसीलदार श्री.शितल रसाळ साहेब यांना निवेदन. खामगाव-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व खामगाव प्रेस कलब खामगाव यांच्या वतीने आज औरंगाबाद येथील संपादक व टीम वरील नाहकचे दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्या व माध्यमांची मुसकुटदाबी थांबवा अशा आशयाचे …
Read More »पाषाण भींतीमध्ये शिरला कोरोना
अकोला : आज सकाळी रविवार (ता.२८) ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, …
Read More »बुलडाणा आजही जिल्ह्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 50 अहवाल कोरोनानिगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगांवबढे ता. मोताळा येथील 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 12वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश …
Read More »केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स सशर्त सुरु करण्यास परवानगी
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश बुलडाणा, दि.27 (जिमाका): जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटी पार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. दिनांक 14 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित …
Read More »महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच जिल्हाध्यक्षपदी संजय सातव
अनिल गिर्हे पिंपळगाव राजा- स्थानिक पेठपुरा भागातील संजय समाधान सातव यांची महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच च्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली असून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. समाजाच्या माध्यमातून समाजसंघटन करण्यासाठी ते नेहमी प्रमाणे आपले सामाजिक कार्य पार पाडत असल्याने संघटनेने त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हा अद्यक्षपदाची सूत्रे …
Read More »अन्नदात्याच्या शेतात जाऊन केला सन्मान!
शेतकऱ्यांच्याप्रती सरपंच अमोल गोरे यांनी व्यक्त केली कृतज्ञता जनुना(वार्ताहर): आधीच कोरोनामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले.त्यात आता शेतकऱ्यांनी पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने कित्येक पेरण्या खोळंबल्या, तर बियाण्यांनी दगा दिल्याने दुबार पेरणीचे संकटही ओढावले. अशा परिस्थितीत पुन्हा न डगमगता जोमाने कामाला लागणाऱ्या शेतकऱ्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत अन्नदात्याच्या शेतात जाऊन सरपंच अमोल …
Read More »शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नाशिक / प्रतिनिधी नाशिक जिल्ह्याच्या मालेगावातील साकुरी गावचा सुपुत्र जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर आज (दि.२७) शोककुल वातावरणात तसेच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतमाता की जय, शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी आसमंत भारावला होता. भारतीय सेनेच्या एस-पी-११५ रेजिमेंटमध्ये …
Read More »कोरोना लढण्यासाठी सरसावल्या महिला
शारीरिक अंतर ठेवत प्रशिक्षणासह जनजागृती खामगाव – कोविड 19 विषाणू चा प्रादुर्भाव शहरांकडून आता गाव खेड्यांमध्ये देखील होतांना दिसत असल्याने या विषाणू च्या विरोधात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात देखील महिलांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. खामगाव तालुक्यातील संभापूर येथे महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोत्ती अभियान मार्फत स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी …
Read More »