Breaking News

Breaking News

शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार  नाशिक / प्रतिनिधी नाशिक जिल्ह्याच्या मालेगावातील साकुरी गावचा सुपुत्र जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर आज (दि.२७) शोककुल वातावरणात तसेच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतमाता की जय, शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी आसमंत भारावला होता. भारतीय सेनेच्या एस-पी-११५ रेजिमेंटमध्ये …

Read More »

कोरोना लढण्यासाठी सरसावल्या महिला

शारीरिक अंतर ठेवत प्रशिक्षणासह जनजागृती खामगाव – कोविड 19 विषाणू चा प्रादुर्भाव शहरांकडून आता गाव खेड्यांमध्ये देखील होतांना दिसत असल्याने या विषाणू च्या विरोधात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात देखील महिलांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. खामगाव तालुक्यातील संभापूर येथे महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोत्ती अभियान मार्फत स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी …

Read More »

डबेवाला संघटनेचा संतोष जाधव डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी

आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप मुंबई, दि.26 जून, (प्रतिनिधी)             कोरोना रुग्ण असलेला मालाड पूर्व येथील रहिवासी आणि डबेवाले संघटनेचा सदस्य संतोष जाधव हा डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचा बळी असल्याचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी स. का. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल केली आहे.             आमदार …

Read More »

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मेट्रो भवनला भेट

पालकमंत्र्यांनी केले नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कौतुक नागपूर,२६ जुन : जिल्हा पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेट्रो भवन येथे  भेट दिली.  महा मेट्रो नागपूर प्रकल्पातील विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी …

Read More »

रावसाहेब दानवे यांच्या मंत्रालयाची महाराष्ट्राला झटपट परवानगी

मुंबई- महाराष्ट्र सरकारने राज्यातील मका खरेदी उद्दीष्टानुसार पूर्ण झाल्यानंतर अजूनही मका शिल्लक असल्याने जास्तीची खरेदी करण्यास परवानगी मागितली आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मंत्रालयाने ताबडतोब दोन दिवसात परवानगी दिली. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने केंद्र सरकारला अधिक मका खरेदीसाठी परवानगी मिळावी आणि त्यासाठी …

Read More »

चंद्रपूर जिल्हात 47 बाधित कोरोना मुक्त

जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित 17; आतापर्यतची बाधित संख्या 64 Ø  आज आणखी 2 कोरोना पॉझिटीव्ह Ø  आज चार बाधित कोरोना मुक्त Ø  4 हजारांवर नागरिक गृह अलगीकरणात Ø  संस्थात्मक अलगीकरणात 875 नागरिक चंद्रपूर,दि.25 जून: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 25 जून रोजी गुरुवारी आणखी दोन बाधित आढळले आहे. यासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधित संख्या 64 झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डमधील 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळला आहे. …

Read More »
All Right Reserved