– जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी नागपूर दि. 30 : बहुप्रतिक्षीत धार्मिक स्थळ, मंदीर व प्रार्थनास्थळ उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असून 7 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील कन्टेनमेंट झोन बाहेरील धार्मिक तथा पुजेची स्थळ, संबंधित धार्मिक संस्थांनी सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी जारी केले आहे. तथापि दोन डोस घेतलेल्या भाविकानांच धार्मिक स्थळावर …
Read More »रक्तदानासाठी सामाजिक कार्य म्हणून पुढे या पालकमंत्री डॉ. नितिन राऊत
नागपूर, दि. 26 : रक्ताची मागणी सध्या जास्त प्रमाणात आहे. पण त्या मागणी नुसार रक्ताचा पुरवठा हा खुप कमी असून त्याकरिता जनतेने सामाजिक कार्य म्हणून रक्तदान करण्याकरिता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटल येथे केले. मेडिशाईन मल्टीस्पेशिऑलिटी हॉस्पिटल तसेच नाशिकराव तिरपुडे …
Read More »नागपूरला एक्सपोर्ट हब म्हणून विकसीत करणार
निर्यातक्षम उत्पादकांना संधीवर परिषदेत मंथन-जिल्हाधिकारी विमला आर. नागपूर दि. 24 : नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे. दळणवळणाच्या सर्व सोयी सुविधा व आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बलस्थाने लक्षात घेता नागपूर हे एक्सपोर्ट हब म्हणून विकसीत करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला.आर यांनी आज केले. उद्योगभवनात आयोजित एक दिवसीय एक्सर्पोटर्स …
Read More »दिव्यांगनांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता तहसिलदार यांना दिले निवेदन
दिव्यांगना अंतोदय यादीत समाविष्ट करा – भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटने ची मागणी जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर पोभूर्णा :- भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना हि एकमेव संघटना म्हणून जनमानसात रूजत आहे. दिव्यांगांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध न्याय व हक्कासाठी सतत लढा देत आहे.दिव्यांगाना अंत्योदय यादीत समाविष्ट करून योजनेचा लाभ मिळावा यासाठी भारतीय क्रांतिकारी …
Read More »वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर सिंदेवाही :- पळसगांव वनपरिक्षेत्र मधील पिपर्डा वनपरिसरात कक्ष क्र. ५६३ मध्ये घडली घटना, सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील एक तरुण शेतकरी आपली स्वतःची (जनावरे) गुर चराईला गावाजवळच्या शेतीला लागुन असलेल्या जंगल परिसरात नेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला, या हल्यात खांडला येथील …
Read More »चिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोज शुक्रवारला उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय चिमूर येथे देशात वाढलेली बेरोजगारी या समस्सेबाबत युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्री निवास तसेच युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे साहेब यांचे आदेशानुसार ठरल्याप्रमाणे अविनाशभाऊ वारजूकर, माजी आमदार तथा माजी खनिकर्म मंत्री महाराष्ट्र …
Read More »कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा-प्राजक्ता लवंगारे-वर्मा
“सुंदर माझे कार्यालय अभियानाचा प्रारंभ” “स्वच्छ व सुंदर कार्यालयांचा गौरव करणार” “दर तीन महिन्यांनी आढावा घेणार” प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 7 : कार्यालयांची कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छ, सुंदर तसेच आल्हाददायक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. ‘सुंदर माझे कार्यालय’ या अभियानाच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी उत्साहवर्धक …
Read More »विकासाच्या बाबतीत ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
तालुक्यात विविध विकास कामांचे भुमिपूजन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विकास कामांना खीळ बसली होती. आता मात्र ‘पुनश्च हरीओम’ म्हणत राज्य सरकारने विकासाला गती दिली आहे. ब्रम्हपुरी क्षेत्रातसुध्दा विकासाचे स्वप्न साकार होत आहे. सिंचनाच्या सुविधेबरोबरच अंतर्गत रस्ते, पूल व इतर …
Read More »रविवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध
प्रतिनिधी/नागपूर नागपूर, ता ४ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया …
Read More »नागपूर महानगरपालिक – बुधवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध
प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता ३१ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर बुधवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना …
Read More »