Breaking News

Yearly Archives: 2022

वाय.एस.पवार कला व वाणिज्य महाविद्यालय नेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-येथील वाय. एस. पवार कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अध्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यात आली.प्रभारी प्राचार्य वैद्य सर यांच्या अध्यक्षतेखाली मानवंदना पार पडली. शिक्षकवृन्दानी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर विचार प्रदर्शन करून समाजबदलाचा पाया रचण्यात हे किती महत्वपूर्ण आहे …

Read More »

सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

•तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या शुभहस्ते तालुकास्तरीय मोहिमेचा शुभारंभ. प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :- जँपनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) हा एक गंभीर ,अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे…जँपनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) विषाणूमुळे होतो. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो.. या आजारामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक जास्त आहे… या आजाराच्या सुरुवातीला ५ ते १५ दिवसामंध्ये …

Read More »

जय विदर्भ पार्टीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी योगेशभाऊ मूर्हेकर याची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- आज दि.2/01/2022 रोज रविवार ला शासकीय विश्राम भवन चंद्रपूर येथे जय विदर्भ पार्टीचे राज्याध्यक्ष अरुण भाऊ केदार, महासचिव विष्णुपंत आष्टीकर,उपाध्यक्ष मुकेश मासूरकर , गुलाबराव धांदे, मारोतराव बोथले पॉलिट ब्यूरो सदस्य तात्या साहेब मत्ते, सुधा ताई पावडे, चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदाम राठोड याच्या उपस्थितीत योगेश भाऊ …

Read More »

आता लग्नासाठी ५० तर अंत्यविधीला २० जणांना परवानगी

विषेश – प्रतिनिधी मुंबई :- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पुन्हा राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असणार आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढत असणारे जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत. मावळत्या वर्षांला निरोप …

Read More »

3 जानेवारी पासून जिल्ह्यात जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम

पालकांनी 1 ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना लसीचा डोस देण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) हा एक गंभीर, अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे. जॅपनीज इन्सेफेलाइटिस (मेंदूज्वर) विषाणूमुळे होतो. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो. या आजारांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण फार अधिक असते. या …

Read More »

‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत सल्ला

जिल्हयातील नागरिकांना लाभ घेण्याचे सीईओंचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेली कन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्विसद्वारे रुग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा मार्गदर्शन रुग्णालयात न जाता घरच्या-घरी मिळू शकणार …

Read More »
All Right Reserved