Breaking News

इसाफ स्मॉल मायक्रो फायनान्स बँकेचा स्तुत्य उपक्रम

चंद्रपूर क्लस्टरच्या नागभीड शाखेने सुलेझरी गावामध्ये संगम गटाच्या महिलांना केले ब्लॅंकेटचे वाटप

प्रतिनिधी -कैलास राखडे

नागडी:-Esaf Small Finance Bank च्या सौजन्याने 24 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर क्लस्टरच्या नागभीड शाखेने सुलेझरी गावा मधे ब्लँकेट वाटप कार्यक्रम आयोजित केला होता, मयुरी संगमच्या संगम सदस्यांसह एकूण 14 संगम सदस्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आदरणीय क्लस्टर हेड चंद्रपूर क्लस्टर  सूरज महात्मे सर, विभागीय व्यवस्थापक  प्रशांत चौधरी सर , सागर जोशी सीऐसम एस आय. आणि शाखा व्यवस्थापक CSM  गणेश उपरे सर, ACSM  बंटी सर , संदीप सर ,ब्रान्च आॅपरेशन माॅनेजर शाखेचे सी एस ई गुडडु लाकडे यांच्या उपस्थितीत ब्लँकेट वाटप करण्यात आले.
.संगम सदस्यांनी ब्लँकेट्स स्वीकारल्यानंतर एसाफ स्मॉल फायनान्स बँकेचे त्यांना एक अद्भुत भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved