
चंद्रपूर क्लस्टरच्या नागभीड शाखेने सुलेझरी गावामध्ये संगम गटाच्या महिलांना केले ब्लॅंकेटचे वाटप
प्रतिनिधी -कैलास राखडे
नागडी:-Esaf Small Finance Bank च्या सौजन्याने 24 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर क्लस्टरच्या नागभीड शाखेने सुलेझरी गावा मधे ब्लँकेट वाटप कार्यक्रम आयोजित केला होता, मयुरी संगमच्या संगम सदस्यांसह एकूण 14 संगम सदस्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आदरणीय क्लस्टर हेड चंद्रपूर क्लस्टर सूरज महात्मे सर, विभागीय व्यवस्थापक प्रशांत चौधरी सर , सागर जोशी सीऐसम एस आय. आणि शाखा व्यवस्थापक CSM गणेश उपरे सर, ACSM बंटी सर , संदीप सर ,ब्रान्च आॅपरेशन माॅनेजर शाखेचे सी एस ई गुडडु लाकडे यांच्या उपस्थितीत ब्लँकेट वाटप करण्यात आले.
.संगम सदस्यांनी ब्लँकेट्स स्वीकारल्यानंतर एसाफ स्मॉल फायनान्स बँकेचे त्यांना एक अद्भुत भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.