Breaking News

आष्टा येथे क्रिकेट सामन्याचे पार पडले बक्षीस वितरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चॅलेंजर क्रिकेट क्लब आष्टा तर्फे विदर्भ स्तरीय भव्य हाफ पीच टेनिस बाल क्रिकेट सामने भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टा येथे पार पडले, त्यावेळी सामान्यात जिंकलेल्या चमुला बक्षीस वितरण करण्यासाठी शिवसेना( उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना माजी तालुका प्रमुख रमेश पडवे, शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांच्या हस्ते प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक देण्यात आले.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शेंडे, कालमेंघे प्रमोद खिरटकर, गजानन टोंगे,सोहेल अली उपस्थित होते. कार्यक्रमाला सहकार्य अतुल पडवे,अजय भाकरे यांनी केले.यावेळी शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले यांनी समस्त क्रिकेट प्रेमिना मार्गदर्शन केले.त्यावेळी समस्त क्रिकेटर, ग्रामवासी, युवक,शिवभक्त शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved