Breaking News

गुरांच्या गोठ्यात हल्ला करून वाघाने केले गोऱ्यास ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : –चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मौजा पारडपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून शाळेच्या मागेच असलेल्या आनंदरावजी जिवतोडे यांच्या गुरांच्या गोठ्यातुन मध्य रात्रीच्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून गोऱ्यास गोठयात ठार केले व फरकटत शेतात नेले असून तसेच आजु – बाजुला खुंट्यास बांधून असलेले गुरे सुद्धा पळून गेली हे दृश्य खूपच भयावह होते.

यामुळे परडपार येथील नागरिकांच्या मनात भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे वनविभागाने दुर्लक्ष न करता लक्ष देण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची सुद्धा वनविभागाने भरपाई देण्यात यावी अशी गावकऱ्यां तर्फे मागणी करण्यात आली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved