Breaking News

गुजरातेत आज एका शाळेत स्वा. वीर सावरकरांचा फोटो असलेला टी शर्ट मुलांना घालायला दिला गेला. काही जागरूक नागरिकांनी उतरवायला लावला

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या राज्यातून येतात त्या गुजरात ला स्वतंत्रवीर  सावरकर जी चा अपमान होत आहे हा फार दुर्दैवी प्रकार या प्रकरणी संबंधितावर कारवाई होणे जरुरी आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्याची वीस-पंचवीस वर्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात घातले त्यांचा अपमान म्हणजे या देशाच्या अपमान होईल. संबंधित आरोपीवर देशद्रोहाच्या खटला दाखल करण्यात यावा ही घटना नक्की कधीची आणि केव्हाची आहे याबाबत केंद्र सरकारने माहिती काढावी:- अजय सिंह सेंगर, प्रमुख- महाराष्ट्र करणी सेना.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अन्यायकारक संचमान्यता आणि कंत्राटी शिक्षक नेमण्याच्या शासननिर्णयांचा निषेध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत १५/०३/२०२४ चा व …

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved