पत्रकार – अविनाश देशमुख शेवगाव
शेवगाव:-पोटच्या पोरानेच केला बापाचा खुन. शेवगांव तालुक्यातील मंगरूळ येथील घटना. तालुक्यात खळबळ. मयत विठ्ठल मनाजी केदार वय 55 यांच्याच सख्या मुलाने सोपान विठ्ठल केदार वय 30 याने काल 06 ऑक्टोबर 2024 वार रविवार रात्री 08:30 वाजता खुन केला. शेवगांव पोलसांनी आरोपीला घेतले ताब्यात. पुढील तपास शेवगांवचे कर्तव्यदक्ष पी. आय. समाधान नागरे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*