jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- मूकबधिर विद्यालय चिमूर येथे आईच्या वर्ष श्राद्धाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना बुक पेन व फळ खाऊ वितरित केले.अनेक जण आपापल्या पद्धतीने वाढदिवस तथा कोणताही कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो.
मात्र हा कार्यक्रम करतांना खर्च खूप करूनही आनंद मिळत नसल्याने आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन विचार करून किरण मोहिनकर या महिलेने मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत सुद्धा होईल व त्यांच्या शिक्षणा करिता उपयोगी वस्तू भेट देऊन आईचा वर्ष श्राद्ध दिन साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक रामदास कामडी,शिक्षक पटवारी कोहपरे,ताराचंद बोरकुटे, राजू बनसोड,अशोक विभुते आदींची उपस्थिती होती.