Breaking News

नागभीड येथे हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम

प्रतिनिधी-कैलास राखडे

नागभीड:-हिंदू हृदय सम्राट, शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम बहुसंख्य शिवसैनिकांच्या उपस्थित पार पडला.
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी नागभीड तालुका शिवसेनेच्या वतीने नागभीड येथील जनसंपर्क कार्यालयात हिंदू हृदय-सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला,यावेळेस बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प सुमनांजली अर्पण करण्यात आली, सोबतच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मौन श्रद्धांजली अर्पण करून स्नेहमीलन सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना ता. प्रमुख भोजराज ज्ञानबोनवार,शहर प्रमुख श्रीकांत पिसे उप-ता. प्रमुख मनोज लडके, गिरीश नवघडे, उप-शहर प्रमुख नंदू खापर्डे, ईश्वर नागरीकर, उप-विभाग प्रमुख प्रमोद राऊत, युवासेना प्र. अजित गोडे, माजी शहर प्रमुख विक्की मडकाम, शेखर फटींग अरुण खापरे,अमित अमृतकर, प्रशिल निमगडे, बंडू पांडव, परवेझ साबरी, खेकारे, शंकर म्हशाखेत्री, दामू चौधरी, बालू चिलमवार, तसेच बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved