Breaking News

जांभुळघाट येथे ५५२ वि गुरुनानक देव जी प्रकाश पर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – दिनांक.३०/११/२०२१ ला जांभुळघाट येथे जुनी परीवार तफ्रे दर वर्षी प्रमाणे यंदा हि गुरु नानक देव जी चा ५५२ वा प्रकाश पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवशी गुरु नानक देव यांच्या शिक्षेविषयी माहिती दिली जाते. गुरू ग्रंथ साहिब पाठ केल्या जात असते.तसेच शिख पंथाचे प्रथम गुरू नानक देव जी असल्याने आजच्या दिवशी सर्वत्र गुरू प्रकाश पर्व (जयंती) मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येत असते. दरवर्षी प्रमाणे आजही या जयंती निमित्त जांभुळघाट येथील समूह सात संगत एकत्रीत येत असते.

यावेळे सुखमिनी चा पाठ केला जातो नंतर अरदास व गुरूनान देव जी यांच्या शिक्षेविषयी,देव रूपी माहीती दिली जाते.या विषयी मोजक्या वेळेत पाट्टी स.गुरुदेवसिंग दुधानी व स.जीतसिंग जुनी यांनी मोलाची माहीती दिली.आणि या कायक्रमाचे आभार स.अदबसिंग जुनी यांनी केला.त्या नंतर लंगर ( महाप्रसाद ) चा कायकर्म घेण्यात आला. स्थानिक वासिय यावेळी एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved