Breaking News

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.26 जून रोजी सकाळी ठीक 10 वाजता राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.छत्रपती शाहूमहाराज यांचे प्रतिमेला बौध्द पंच कमेटी, मालेवाडा चे अध्यक्ष आयु. जगदीश आ. रामटेके यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.

 

आयु. जगदीश रामटेके आयु. प्रदीप मेश्राम यांनी “छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य” या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन करून अभिवादन केले,राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं,या प्रसंगी आयु. वामन वाघमारे, विराज गजभिये, प्रशिक बहादुरे, सूरज गजभिये, अर्णव वाघमारे, आदी. उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयु. योगेश मेश्राम यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved