Breaking News

चिमूर नेरी मार्गावर टाटा सुमो झाली पलटी – दोन व्यक्ती व महिला जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-शेगांव येथून सारंगगड येथे मयतीच्या कार्यक्रमाकरीता जात असतांना वाटेत चिमूर नेरी मार्गावर पोर्ल्टीफार्म जवळ चारचाकी फोरव्हिलर गाडी क्रमांक एम.एच.२६ एल.१६६७ वाहन पलटी झाली टाटा सुमोचा राड तुटल्याने अपघात झाला.


प्राप्त माहिती नुसार अंदाजे दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घटना घडली असून एक वयोवृद्ध व एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून यात पाच महिला जखमी असल्याची माहिती मिळाली. चिमूर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved