Breaking News

चिमूर येथील लोखंडी पुलाजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- मुरपार मिंझरी कडून चिमूरकडे प्रवासी घेऊन येत असलेल्या एसटी बस व दुचाकी ची समोरासमोर धडक दिल्याने दुचाकी स्वार व मागे बसून असलेला व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.जखमी व्यक्ती हिरापूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली सदर घटना अंदाजे 7:50 वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved