Breaking News

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा आणि वाट पहाचे आवाहन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगा शहरात स्थापन झालेल्या आणि सध्या बंद असलेल्या मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे गुंतवणूकदारांना थांबा आणि वाट पहा चे आवाहन मि दिपक चव्हाण….
*सर्वांना माझा नमस्कार*
काही दिवसापासून प्रॉब्लेम चालू होते आता आपण जमिनीचे काही व्यवहार केलेले आहेत, त्यामाध्यमातून आपल्याकडे उदयापासून फंड येणार आहे.
त्यामाध्यामातून आपण ट्रेडिंग मध्ये फंड जनरेट करून सर्वांना पेमेंट देणे चालू करतो आहेत.
आतापर्यंत खूप डिले झाले तरी तूम्ही मला समजून घेतले व जे सहकार्य केले तसेच सहकार्य आजून काही दिवस करावे ही माझी विनंती आहे. मि कोठे ही जाणार नाही व कोणाचा एक रु. ही पेमेंट लॉस होऊ देणार नाही.
सर्वांना ट्रेडिंग करून पैसे देणारच आहे तरी सर्वानी मला सहकार्य करावे, कोण्हीही पॅनिक होऊ नये ही विनंती करतो. सर्वासाठी आनंदाची बातमी ही आहे की उद्या बुधवार पासून ट्रेडिंग मध्ये फ़ंड जनरेट करणे स्टार्ट होत आहे….

धन्यवाद सर्वांचे…….

*असे आवाहन त्याने सोशल मीडिया वरून संस्थेमध्ये अडकलेल्या सर्व गुंतवणूकदारांना केले आहे “अब देना आया तो रोना आया” या ऊक्तीप्रमाणे काही लीडर मोठे गुंतवणूकदार संभाजीनगर मध्ये त्याचा पाठलाग करत आहेत*

*ताजा कलम*

संचालक मंडळाने पैसे बुडवले तर मी तुमचे पैसे परत करेल अशा वल्गना करणारे लीडर देणेकरांच कोंडाळ स्वतःच्या भोवती पडल्यानंतर त्यांना उत्तर देताना त्यांच्या तोंडाला फेस आला आहे “पैसे घेताना शेठ शेठ देताना नंतर भेट”

*विशेष बाब*

*शेवगाव तालुक्यातील फरार असलेल्या शेअर मार्केटचे बिग बुल यांनाही घातला गंडा “त्यांच्यावर झाले चोरावर मोर”*

*{ क्रमशः }*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved