Breaking News

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- श्री भक्त परिवार खोकरला यांच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रकट दिनानिमित्त खात रोड भंडारा येथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे अभिषेक, पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले. महाआरती नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. तसेच भजन संध्या कार्यक्रमात रामभरोसे भजन मंडळ, नारी शक्ती भजन मंडळ व जय श्रीराम भजन मंडळ यांच्या मनमोहक कार्यक्रमांनी रसिकांचे मने जिंकले होते.त्यावेळी सरपंच वैशाली सार्वे, ग्राम पंचायत सदस्य सुरेश घोडे, खोकरला योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, बालु बालपांडे, एकनाथ बान्ते, राजेश डोर्लीकर, विद्याधर बेहरे, गजानन गराडे, रोहित सार्वे, आस्था क्लिनिकचे डॉ. नरेंद्र कुंभरे, मारोती सार्वे, संजय गभणे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

त्यात परिसरातील हजारो अबालवृद्धांनी झुणका भाकर, आलूभात, बुंदी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पंकज उके, सुनिल काकड, माधुरी शेंडे, क्षिरसागर, सुरेंद्र पांडे, धनराज सार्वे, वसंतभाई, विलास पाटेकर, विद्याधर बेहरे, संजय गभणे, अंकित ठवकर, धनराज सार्वे, कमलेश दखणे, वैशाली घोडे, गीता आगाशे, राधा डोर्लीकर, अर्चना सार्वे, नलिनी बिरे, अर्चना राखडे, पौर्णिमा बालपांडे, मंदा ढोले, मिना ठवकर, गजू गराडे, लता मासुरकर, सीमा सार्वे, संध्या गभणे, विभा कावळे, छगन डोरले, संजय वाघमारे, गिरधार मेश्राम, गणेश सार्वे, लांडगे, श्रावणकर, व्हावी बाल, योग समिती सदस्य इत्यादी कार्यकत्यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved