Breaking News

कार्यालयाची गुंतवणूकदारांनी केली दाना दान “घोटण परिसरातील विग्ने यनामक एक भामटाही फरार” ???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 99 60051 755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लाडजळगाव येथील रहिवासी असलेला वैभव ज्ञानेश्वर कोकाटे शेअर मार्केटचा बिगबुल याच्या कार्यालयाची आणि घराची फसवणूक झालेले गुंतवणूकदारानी केली दाना दान अहमदनगर जिल्हा बीड जिल्हा शेवगाव शहर तालुक्यातील ग्रामीण भाग यात मोठी व्याप्ती असलेला वैभव याने लोकांचे वैभवch हिरावून घेतले शेवगाव शहरात व्याजबत्त्याचा धंदा करणारे दोन एजंट महावितरण चे अनेक कर्मचारी जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षक बाजारपेठेतील नामांकित व्यापारी अशा अनेकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्याची चर्चा शेवगाव शहरासह तालुक्यात आहे वैभव सहकुटुंब फरार झाल्याने त्याची एजंट म्हणून काम करणारे शहरातील आणि तालुक्यातील लोकांचे तोंड पार बारीक झाले आहेत या घोटाळ्यात अनेक राजकारणी व्यापारी इलेक्शन एजंट नोकरदार निम सरकारी कर्मचारी महामंडळाचे कर्मचारी सरकारी बँकातून कमी व्याजदराने कर्ज घेऊन ज्यादा व्याजाच्या अमिषा पोटी या भामट्याकडे अडकले लालच बुरी बला है हे या लोकांना लाखो कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर कळले जे लोकांना मार्केटमध्ये व्याजाने पैसे वाटत होते त्यांच्यावरच व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली आहे काहींची अवस्था बडे बडे बाता ढुं#ण खाये लाथा अशी झाली आहे.

*ताजा कलम*

*गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून सुद्धा शेवगाव पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे साधी 420 फसवणुकीचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यास कोणी धाजवत नाही हे नेमके काय गौडबंगाल आहे हे कळायला मार्ग नाही*

{ क्रमशः }

*शेअर मार्केट ऑनलाइन ट्रेडिंग याच्या विरोधात जर बातमी करशील तर तुझा बेत पाहू हस्ते पर हस्ते एका भामट्याचा निरोप तो भामटा कोण ???*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या …

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved