Breaking News

सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ नेरी पोलिस चौकिला झाले रुजू

शिवसेना नेरी विभाग तर्फे नेरी चौकित स्वागत

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकिला सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ रुजू झाले असून नेरी शिवसेना पदाधिकारी च्या वतीने रुजू झाल्याबद्दल स्वागत करन्यात आले आहे,

चिमूर तालुक्यात्यातील नेरी पोलिस चौकिला 30 ते 32 गावे समाविष्ट असून नेरी पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी द्या या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक मनोज गभने याना चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने देण्यात आले होते, या मागणीची दखल पोलिस निरीक्षण गभने यानी घेतली व नेरी पोलिस चौकिला सहायक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ 4 पोलिस कर्मचारासाहित रुजू झाले, पोलिस चौकिला पूर्ण वेळ कर्मचारी ठेवन्याचा प्रयत्न करणार असे शिवसेना शिष्टमंडलाला बोलतानी सांगितले,

शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे मार्गदर्शनात तालुका संघटक रोशन जुमड़े उपतालुका प्रमुख किशोर उकुंडे, सुरेश गजभे विभाग प्रमुख सुधीर नन्नावरे, कवडू खेड़कर, नेरी शहर प्रमुख चेतन पीसे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख विधाताई घुघूसकर, विभाग प्रमुख दिपकौर भौंड, गंगूबाई मेश्राम, ज्योति शेळमाके, माया जांभुळे उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved