शेवगाव पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वीर यांच्यावर 10,000 रुपयांचे लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- दिनांक 01 जून 2024 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीस असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वीर यांच्यावर 10,000 रुपयांचे लाचेची मागणी …
Read More »शेवगाव तालुक्यातील हातगाव च्या बिग बुल सचिन ताराचंद अभंग याने मोडला शेकडो गुंतवणूकदारांचा मणका
“रुद्रा इन्व्हेस्टमेंट” लिमिटेड या नावाने हादगाव मध्ये आपले सरकार कार्यालयामध्ये थाटलेले सचिन ताराचंद अभंग सुमारे साडेसात कोटी रुपये घेऊन फरार विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील हदगाव येथील रहिवासी असलेला “सचिन ताराचंद अभंग” हा भामटा बिग बुल “रुद्रा इन्व्हेस्टमेंट” नावाने हातगाव कांबी आणि पंचक्रोशीतील …
Read More »बेटाळा येथील संस्कार शिबिरात उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव यांच्या हस्ते विमोचन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- ग्रामीण विकास संघटना बेटाळा च्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात बालसंस्कार ग्रिष्मकालीन निःशुल्क संस्कार शिबीरात लेखक अमीर शेख यांच्या पुस्तकांचे विमोचन नुकतेच करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे होते. व तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन …
Read More »गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना चिखली येथील बोर तलाव खोलीकरण कार्याचा शुभारंभ
महाराष्ट्र शासन, नाम फाउंडेशन, टाटा मोटर्सचा संयुक्त उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चिखली येथील बोर तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज गुरुवारी (ता. 30) जिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरीश …
Read More »राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. याबाबत 29 मे 2024 रोजी राज्य तंबाखु नियंत्रण कक्ष, मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांची आढावा सभा आयोजित …
Read More »जिल्हाधिका-यांकडून स्ट्राँग रुमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी
एकूण मतमोजणी टेबल 101, उपलब्ध कर्मचा-यांची संख्या 379 प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा, येत्या मंगळवारी (4 जून) होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणी करीता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता …
Read More »विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्याचे बँक खाते,आधार लिंक करणे आवश्यक
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-विशेष सहाय्य योजने अंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असुन तसे निर्देश प्राप्त झाले आहेत. या योजनेत समाविष्ट सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे …
Read More »मतमोजणी जवळ आल्याने गावपुढारी सलाईनवर
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव:-या बाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात झाली आहे. यातील मतमोजणीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे. तस तशी गावपुढारी सलाईनवर आल्याचे दिसून येत आहे..मागील महिन्यामध्ये झालेल्या मतदानानंतर, गावोगावच्या उमेदवार व त्यांच्या खंद्या समर्थक नेत्यांमधून आपापल्या भागातील पोल मतदानाबाबत मनसोक्त आकडेवारी …
Read More »विविध प्रश्नांच्या संदर्भात जनशक्ती महिला मंचच्या वतीने नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर मुक्काम ठोकून आंदोलन
नगरपरिषदेच्या मुख्याध्यापक म्हणून आश्वासनांची खैरात विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- शेवगाव शहरातील विविध प्रश्नासंदर्भात शेवगाव शहर नागरी कृती समितीने आज रोजी शेवगाव नगरपरिषद कार्यालयासमोर ‘मुक्काम ठोको आंदोलन’ पुकारलेले होते. यामध्ये आंदोलनकरत्यांच्या सर्व मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष लांडगे व तहसीलदार प्रशांत सांगडे …
Read More »दणका शेवगाव तालुक्यातील चार ह. भ. प. महाराजांनी मोडला गुंतवणूकदारांचा मणका
शेवगाव शहर आणि तालुक्यातील चार महाराज नॉट रिचेबल डोंगरे हरवणे अकोलकर आणि कवडे महाराज गायब विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटचे सुमारे 25 बिग बुल गायब असताना शॉर्टकट मध्ये श्रीमंत होण्याची चटक लागलेले चार ह.भ.प. महाराज श्री गणेश महाराज डोंगरे आखेगांव महेश …
Read More »