Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

पी.एस.आय.तनुजा बनली विद्यार्थ्यांकरिता आदर्श

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा/सावरी :- आई-वडील मोलमजूर असलेल्या आणि गरीब परिस्थितीत जन्मलेली ग्रामीण भागातील मुलगी झाली पी.एस.आय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता आदर्शवत प्राप्ती असून दिशादर्शक घटना आहे. वरोरा तालुक्यातील गिरोला या छोट्याशा गावची मुलगी तनुजा गोकुलदास खोब्रागडे ची पी.एस.आय. पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. तनुजा ही अगदी सामान्य गरीब कुटुंबातून वाढलेली …

Read More »

प्रा.बिजनकुमार बलराम शिल यांना पर्यावरण शास्त्र विषयात पीएच.डी.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिनांक 5 जुलै 2023 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमात ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे कार्यरत पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. बिजनकुमार बलराम शिल यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पर्यावरण शास्त्र विषयासाठी पीएच. डी. उपाधी प्रदान …

Read More »

शिवसेनेच्या वतीने एस.आर.के.कंपनीला रोड व पुलाचे बांधकाम करण्या संदर्भात निवेदन

  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना ( उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात,चिमूर वरोरा हायवे रोडचे व पुलाचे बांधकाम करण्याबाबत एस आर के कंपनी च्या प्रोजेक्ट मॅनेजरला निवेदन देण्यात आले. कारण आजपर्यंत चिमूर वरोरा रोड ला आठ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा रोडचे काम झाले नाही . शेगाव …

Read More »

शालेय विद्यार्थीनिच्या निवेदनला अवघ्या 9 तासात आले यश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थीना बस वेळवर येत नसल्याने शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांच्या नेतृत्वात आगार व्यस्थापक वरोरा येथे बस वेळेवर येण्या संदर्भात निवेदन दिले त्यावेळी आगार व्यवस्थापक यांनी आढावा घेऊन महावितरण ला सूचना देऊन अवघ्या 9 तासात बस …

Read More »

खाजगी कामगाराला न्याय मिळावा याकरिता शिवसेना पक्षाचे महावितरणला निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरात विद्युत चे काम सुरु असताना महावितरण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे काम हलके करण्यासाठी खाजगी कामगार राहुल श्यामराव पोटदुघे वरोरा यांना विद्युत खांबावर चढवून काम करण्यास सांगितले नेहमी प्रमाणे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा या आशेने खांबावर चढला काम करत असताना खाजगी कामगार राहुल पोटदुघे काम …

Read More »

जादुटोणा विरोधात प्रभावी जनजागृती करा -विभागीय आयुक्त बिदरी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि.7 : भोंदू लोकांकडून केल्या जाणाऱ्या जादूटोण्याच्या व भूतपिशाच प्रयोगातून जनतेचे होणारे शोषण व फसवणूक टाळण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. तसेच, जादुटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार …

Read More »

पाथर्डी तालुक्यातील माणीकदौंडी भागात केळवंडी शिवारात ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाणारा टँकर पेटला दोन महिला प्रवाश्यांचा होरपळून मृत्यु

विशेष पत्रकार-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारात ज्वालाग्रही रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरला भीषण अपघात झाला असून या अपघातात टँकर पूर्णतः आगीच्या विळख्यात पडला आहे.या आगीत काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे, दरम्यान या टँकरमध्ये असलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर चार जण जखमी झाले …

Read More »

चंद्रशेखर घुले गेले अजित पवारांच्या गटात???

विशेष पत्रकार – अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 ◻️ माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आज (गुरुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शविल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. ⏰ चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. नगर …

Read More »

चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी यांच्या ‘दिल मलंगी’ मध्ये प्रमुख भूमिका

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-अत्यंत मनमोहक कथा कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाचे मुंबईतील एका आलिशान लोकेशनवर मुहूर्तासोबत चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी हे आघाडीचे कलावंत पाहिल्याचं एकत्र स्क्रिन शेअर करीत आहेत. या चित्रपटात चौघांच्याही भूमिका एकदम हटके असून अधिक …

Read More »

धानोरा जि.प.शाळा येथे शाळापूर्व तयारी मेळावा दुसऱ्यांदा

तालुका प्रतिनीधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील उच्च प्राथमिक केंन्द्र शाळा धानोरा येथे दि. 5/7/2023 ला शाळापूर्व तयारी मेळावा दुसऱ्यांदा घेण्यात आला या अगोदर एप्रिल महिन्यात घेण्यात आला होता, त्याच प्रमाणे धानोरा येथील रहिवासी उच्च श्रेणी मुख्याध्यापक येवती येथे कार्यरत असलेले बाबारावजी घोडे हे दि.30/6/2023 ला नियोतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले …

Read More »
All Right Reserved