Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर: जिल्हा कोषागार कार्यालयातंर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना दि. 1 डिसेंबर 2021 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्राची यादी संबधित बँकेस माहे ऑक्टोंबर अखेर पाठविण्यात आली आहे. त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात दि. 30 नोव्हेंबर 2021 पुर्वी स्वत: उपस्थित राहून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरुन हयात असल्याचे …

Read More »

महानगरपालिकेच्या मालकीच्या भाडेपट्टीबाबत १५ दिवसात निर्णय घ्या :- पालकमंत्री डॉ. राऊत

– अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना यांच्या मार्गदर्शनात तोडगा काढण्याचे निर्देश – – महानगर क्षेत्रातील विविध विषयांवर बैठकीचे आयोजन – नागपूर दि. १ : महानगरपालिकेच्या मालकीच्या दुकानांची भाडेपट्टी वाढी संदर्भात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेची वसुलीही स्थगित आहे. काही ठिकाणी गुंता न्यायालयात प्रलंबित आहे. यामध्ये मधला मार्ग …

Read More »

सतरा महिन्याच्या बाळाचे आई साठी आर्त हाक-आई गेली बाळाला सोडून

=परिसरातील व गावातील नागरिकांचे हृदय गहिवरले= जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी येथुन जवळ असलेल्या गोरवट येथील एक हृदयदावक घटना, गोरवठ येथील शिलास रामटेके हा अत्यंत साधा होतकरू तरुण, परिस्थिती अतिशय गरीबी, याच परिस्थितीत 2017 ला त्याचे लग्न शेगाव खुर्द येथील शीतल शी झाले, मोट्या आनंदात त्याचे संसार सुरू असताना …

Read More »

चिमूर बस आगारातील सर्वसामान्य कर्मचारी यांचे बेमुद्दत उपोषण सुरु-प्रवासी वाहतूक बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनिकरण करण्यात यावे याकरिता दिनांक ३०/१०/२०२१ च्या मध्यरात्री पासून चिमूर आगारातील सर्व कर्मचारी सहपरिवार शांततेच्या मार्गाने बेमुदत उपोषणाला बसले आहे.   महाराष्ट्र राज्य परिवहनच्या सर्व संघटना कृति समितिने संपूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनिकरण करने व अन्य मागण्यासाठी उपोषण सुरु …

Read More »

अंत्यविधी स्थळी मधमाश्यांच्या हल्ल्यात ३५ व्यक्ती झाले जखमी

प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड: नवेगाव पांडव येथील एका व्यक्तीच्या अंत्यविधीत सामील झालेल्या ७ व्यक्तींवर मधमाश्यांनी हल्ला केला. या घटनेची परीसरात चांगलीच चर्चा आहे. गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात या जखमींवर उपचार करण्यात आले, उल्लेखनीय बाब ही की, नवेगाव येथे अंत्यविधीवर हल्ला होण्याची या महिन्यातील दुसरी घटना आहे, यापूर्वीच्या हल्ल्यात ३५ व्यक्ती जखमी …

Read More »

पेट्रोल डिझल दरवाढिच्या विरोधात चिमूर तालुका युवासेनाच्या वतिने सायकल रैली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-युवा सेना प्रमुख, पर्यावरण, पर्यटन मंत्री मा, आदित्यसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार, युवासेना सचिव मा, वरुनजी सरदेसाई साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रव्यापी सायकल रयालीचे आयोजन सम्पूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले होते, या अनुषंगाने युवासेना कार्यकारणी सदस्य रूपेश कदम, शितलताई देऊरुखकर, युवासेना जिल्ह्या विस्तारक त्रिपाठी यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्ह्या प्रमुख  …

Read More »

नवेगाव हुंडेश्वरी येथे विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा, रानभेट सहल उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी येथील विद्यार्थी पालक व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त भौगोलिक रानभेट कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना जंगलातील वनसंपदा, झाडे, पशुपक्षी, निसर्ग आधी माहिती देण्यास्तव भेट ठरविण्यात आली. मा. जिल्हाधिकारी यांच्या उपक्रमात आदेशान्वये वनराई बंधारा बांधून प्राणी, पक्षी …

Read More »

पानठेला दुकानदारांना शुभेच्छा देत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिले फराळ बॉक्स भेट.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या नवीन कल्पतेतून दिवाळीसणाच्या पर्वावर चिमूर येथील पानठेला दुकानदाराना शुभेच्छा देत फराळ बॉक्स भेट दिले.चिमूर येथील वाड्यावर गेट टू गेदर कार्यक्रम मध्ये भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, माजी सभापती प्रकाश वाकडे, प्रमोद बारापात्रे ,जयंत …

Read More »

कोविडमुळे निधन झालेल्या कुटूंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार-सुनील केदार

मिशन वात्सल्य’ अंतर्गत अनाथ बालकांना व विधवांना साहित्यांचे वितरण नागपूर, दि. 30 : कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांच्या व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून विधवा झालेल्या महिला भगिनींच्या पाठीशी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे उभे आहेत. अशा आपदग्रस्तांचे नुकसान व वेदना दूर सारण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत त्यांना शासनाच्या …

Read More »

चिमूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे चिमूर शहर कांग्रेसचे सरचिटणीस नितीन कटारे यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.29 ऑक्टोबर 2021 शुक्रवारला चिमुर शहर कांग्रेस व तालुका कांग्रेसचे वतीने चिमूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे चिमुर शहर कांग्रेसचे सरचिटणीस नितीन कटारे यांचे वाढदिवस चिमूर शहर …

Read More »
All Right Reserved