Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

अन्यथा अधिकारी / कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई

हेल्मेट सक्तीबाबत जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभाग प्रमुखांना सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी दुचाकीचा वापर करीत असेल तर त्यांना जिल्हाधिका-यांच्या परिपत्रकानुसार दुचाकीवर हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात …

Read More »

नेरी येथे सलुन व्यावसायिकाची गळफास लावून आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील सलुन व्यवसायीकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि 6-6-23 ला सा‌यंकाळी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली, अनिल शालीकराम बारसागडे वय 38 वर्ष यांनी नेरी ग्रामपंचायत समोर सात वर्षापासुन सलुनचा व्यवसाय करीत होते.ते नेरी येथील मेंढुलकर परिवारातील जावई होते त्यांचे मुळगाव निमगाव जिल्हा गडचिरोली …

Read More »

वरोरा येथे शिवसैनिकांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक सरदार पटेल वॉर्ड वरोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी उपस्थिती दर्शविली तसेच प्रमुख मान्यवर सामाजिक कार्यकर्ते सुधाकरभाऊ कुंकूले, शरदभाऊ …

Read More »

अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनी केला गुणवंतांचा सत्कार

पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जागतिक पर्यावरण दीन व पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व गुणवंतांचा सत्कार समारंभ गुरुदेव ग्राम विकास मंडळ चिमूर येथे आयोजित केला होता. यावेळी शेक्षनिक. सामाजिक क्षेत्रातील सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला.पर्यावरण संवर्धन समितीचे वतीने गुरुदेव ग्राम विकास मंडळ …

Read More »

वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा च्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी महाराणी अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज,अजिंक्ययोद्धा यशवंतराव होळकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणा देण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डाँ. …

Read More »

कार ट्रॅव्हल्सच्या धडकेत सहा जणाचा मृत्यु

नागभिड-नागपुर रोडवरील कान्पा गावाजवळ भीषण अपघात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागभिड:-कारने एका खाजगी ट्रॅव्हल्सला नागभिड – नागपुर रोड वर कान्पा गावा जवळ जोरदार धडक दिल्याने अल्टोकार मधील चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असुन दोन गंभीर असल्याने एकाला नागभिडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता त्यातील मृत्यू झाला आहे.तर ९ वर्षाच्या बालीकेला नागपुर …

Read More »

जिल्हा न्यायालयात जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- दि.3, आजच्या जागतिक सायकल दिन व पर्यावरण दिनानिमित्त प्रदुषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सायकल रॅलीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले होते. सदर सायकल रॅलीमध्ये तदर्थ जिल्हा व सत्र …

Read More »

राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत 91 गुन्ह्यांची नोंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टीदारु निर्मीती, विक्री, वाहतुक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत माहे मे महिन्यात विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. यात भद्रावती, वरोरा, चिमुर, चंद्रपुर, सिंदेवाही, राजुरा, मुल, बल्लारपुर, ब्रम्हपुरी, नागभीड या तालुक्यात धाडी टाकुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकुण 91 गुन्हे नोंदविण्यात …

Read More »

बहुप्रशंसित “खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या वेगवेगळ्या कन्टेंटने चर्चेत असलेल्या अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॅार्मवर बहुप्रशंसित मल्याळम भाषेतील ‘खो-खो’ हा चित्रपट मराठी भाषेत प्रिमियरसाठी सज्ज झाला आहे. ‘खो-खो’ हा २०२१ चा मल्याळम भाषेतील क्रिडा विषयवर आधारित चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांसाठी मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘खो-खो’ या चित्रपटाची कथा तिरुअनंतपुरममधील माजी अॅथलीट …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि उच्च शिक्षणाच मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नेचर फाउंडेशन द्वारा नुकत्याच लागलेल्या 12 वी मधील चिमूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व 12 वी नंतर काय ? यावर शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सत्कार समारंभात कार्यक्रमाचे उद्घाटक जनार्धन केदार ,अध्यक्ष शिक्षक सहकारी पतसंस्था,अध्यक्ष म्हणून निलेश ननावरे , सचिव नेचर फाउंडेशन चे प्रमुख अतिथी …

Read More »
All Right Reserved