भुमिपुत्राच्या हस्ते होणार उद्घाटण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मौजा कोलारा तु येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर आणि ग्राम पंचायत कोलारा तु यांच्या सयुक्त विद्यमानाने ‘ ग्रामविकास व मतदार जनजागृती युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दि 24 ते 30 जानेवारी पासुन कोलारा जिल्हा परिषद …
Read More »शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भद्रावती तालुक्यातील कढोली येथे विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते मंदिर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ तथा भाविक …
Read More »बाळू धुमाळ यांना माणिक रत्न पुरस्कार जाहीर
( यवतमाळ येथे मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान ) जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा यंदाचा माणिक रत्न पुरस्कार राळेगाव येथील शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांना जाहीर झाला आहे.ग्राम स्वराज्य मंच द्वारे हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.21 जाने.2024 रोजी भावे मंगल कार्यालय यवतमाळ येथे मान्यवरांच्या हस्ते …
Read More »मराठी चित्रपटात प्रथमच ऑडिओबुक्सचा `असा`ही वापर
ओमी वैद्यच्या `आईच्या गावात मराठीत बोल` मध्ये `स्टोरीटेल`चीही `भूमिका` मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-जगातील प्रगत देशांमध्ये ऑडिओबुक्स ही संकल्पना लोकप्रिय ठरली. तशी ती आता आपल्याकडेही चांगलीच रुजते आहे. त्याचीच साक्ष देणारी घडमोड आता मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आली आहे. ती म्हणजे, प्रसिद्ध अभिनेता ओमी वैद्य घेऊन येत असलेल्या आईच्या गावात …
Read More »घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या ‘लोकशाही’ चित्रपटाचे पोस्टर लाँच
मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे. घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित ‘लोकशाही’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकर्षाने जाणवत आहे. चार दशकांहून अधिक भारताच्या सिनेसृष्टीत आपला झेंडा मानाने उंचावून फडकवत आलेली ‘अल्ट्रा मीडिया अँड …
Read More »जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय पुरस्कार
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि. १७ : भारत निवडणूक आयोगांकडून आज निवडणुकीच्या सुधारणांसंदर्भात जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ घोषित करण्यात आला आहे.निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘मिशन युवा ‘ अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत त्यांनी …
Read More »संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन
देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी करा – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ कोल्हापूर:- केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानध्ये प्रशासक नेमणे ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी असून याला भाविकांचा तीव्र …
Read More »इंदिरा नगर येथील रहीवासियांना कायमस्वरुपी पट्टे द्या-अन्यथा निवडणुकीवर टाकणार बहिष्कार
इंदिरा नगरवासियांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करून कायमस्वरुपी पट्टे द्या अन्यथा होनाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी चिमूर याना निवेदन देण्यात आले.चिमूर नगर परिषद क्षेत्रातील इंदिरा नगर ह्या वस्तीत १९७५ पासून गोर गरीब कष्टकरी कामगार कुटुंबासहित वस्ती करून …
Read More »धान खरेदी नोंदणीची मुदत पुन्हा दहा दिवस वाढविण्यात यावी – प्रिती दिडमुठे उपसरपंच
उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दि. १५/०१/२०२४ हि धान खरेदी नोंदणीची अखेरची तारीख असल्याने धान खरेदी केंद्रांची मोजकी संख्या आणि इंटरनेट नेटवर्कची समस्या यामुळे शेतकऱ्यांची धान खरेदी नोंदणी पुरेशी झालेली नसल्यामुळे कुठलाही शेतकरी यापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने पुन्हा १० दिवस नोंदणीची तारीख वाढवावी याकरिता उपविभागीय …
Read More »एक मराठा लाख मराठा 20 जानेवारीला मुंबई ची होणार तुंबई
मराठा बांधवांनो रस्त्यावरच्या लढाई बरोबरच कायद्याची लढाईही महत्त्वाचीच विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-राज्य मागासवर्ग आयोगाकडून होणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणावर लक्ष केंद्रित करा* येणाऱ्या चार-पाच दिवसात राज्य मागासवर्ग आयोगा कडून प्रत्येक मराठा कुटुंबाचे व खुल्या प्रवर्गातील इतर घटकांचे शहरात व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार आहे.हा सॅम्पल सर्वे नसून …
Read More »