विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- रोटरी क्लब शेवगावच्या वतीने गरजू शालेय विद्यार्थिनींना जिजाऊ जयंती निमित्त सायकल बँक उपक्रमांतर्गत मोफत 14 सायकलींचे वाटप करण्यात आले.शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेमधील गरजू विद्यार्थिनींची यासाठी निवड करण्यात आली होती.हरिभाऊ बोडखे, सौ . कमल बोडखे यांच्या वतीने कै.डॉक्टर हंसराज बोडखे यांच्या स्मरणार्थ पाच सायकलींचे वाटप …
Read More »चिमूर येथे शिवसेनेने मोर्चा काढून राहुल नार्वेकरचां केला निषेध
अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर धडकला मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती धोरण अवलंबून चुकीचा निर्णय दिल्यामुळे शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढून राहुल नार्वेकर याचा निषेध करण्यात आला.महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक १० जानेवारी रोजी लोकशाहीचा अंत करू पाहणारा …
Read More »‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या सदानंद कुंदर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:–’एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा.ली.चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांना ‘आयसीटी’ मुंबई (पूर्वीचे UDCT) आणि ‘द कलर सोसायटी’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिषदेत कलर इंडस्ट्रीतील प्रतिष्ठेच्या ‘जीवनगौरव पुरस्काराने नुकतेच मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. कुंदर यांना ‘पेंट’ उद्योग क्षेत्रातील भरीव कार्यासाठी हा पुरस्कार जे.बी. जोशी, पद्मभूषण व आयसीटीचे माजी …
Read More »अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर चिमूर तहसीलने केली जप्तीची कारवाई
ब्रेकिंग न्यूज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.११/०१/२०२४ रोजी सायंकाळी ०७:३० ते ०८:३० चे सुमारास उपविभागीय अधिकारी घाडगे व तहसीलदार राजमाने यांचे मार्गदर्शनात तलाठी कालिदास तोडासे, चंद्रकांत ठाकरे, प्रसाद गोडघासे, प्रविण ठोंबरे व कोतवाल अकिब शेख यांनी अवैधरित्या रेतीने भरलेली मुकेश दडवे शंकरपूर तसेच पवन गायकवाड किटाळी मक्ता यांचे …
Read More »लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे ‘लोकशाही’ चित्रपटाचे शीर्षक पोस्टर लॉंच
मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्वपूर्ण ओळ म्हणजे ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.’ याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण करणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘लोकशाही’ या मराठी चित्रपटाचा अनोखा गतिशील शीर्षक पोस्टर नुकताच सर्व सोशल मिडियावर प्रदर्शित होऊन …
Read More »पंतप्रधान पेयजल योजने अंतर्गत शेवगांव तालुक्यातील कोळगाव वंचित ठेवण्याचे पाप करतंय कोण ????
कोळगाव येथील गावकऱ्यांसाठीचे वॉटर फिल्टर तात्काळ सुरू करा शेवगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना छावाचे क्रांतिवीर सेनेचे निवेदन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-मौजे कोळगाव येथील ग्रामपंचायत मध्ये वॉटर फिल्टर बऱ्याच दिवसापासून मंजुर आहे, परंतु कोळगाव ग्रामपंचायत जागेचा वाद पूढे करून सदर वॉटर फिल्टर बसवत नाही. त्यामुळे शुद्ध पाण्यापासुन गावकरी वंचित आहे. त्याकरिता …
Read More »शेवगाव नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून सहा महिन्यापूर्वी लावलेले हायमॅक्स विजेचे खांब नगरपरिषद मस्त नागरिक त्रस्त बल्ब अभावी धुळखात पडून
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- शेवगाव नगर परिषदेने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये शहरात दंगल झाल्यानंतर शहरातील प्रमुख चौकांमध्ये तातडीने हाय मॅक्स दिवे बसवण्याचा निर्णय घेतला कंत्राटदार कंपनीला तातडीने परवाना देऊन लाखो रुपये खर्च करून विजेचे भव्य असे खांबही बसविले परंतु देखभाल दुरुस्तीसाठी व बल्ब सप्लाय करिता नेमलेल्या { E.E.S.L.} …
Read More »ग्रामीण पगारदार व सहकारी पतसंस्था संचालकांचे कर्जवसुली विषयावर प्रशिक्षण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे सहकारी शैक्षणिक उपक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड लि. चंद्रपूरचे वतीने व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर चे विद्यमाने चिमुर त. चिमुर जि. चंद्रपूर येथे चिमुर तालुक्यातील नागरी/ग्रामीण व पगारदार सहकारी पतपुरवठा सह. संस्थांचे संचालक व सेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम …
Read More »चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात
११ ते २५ जानेवारी 2024 पर्यंत राबविणार अभियान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात केली असून ११ जानेवारी ते २५ जानेवारी 2024 पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे,सध्या महाराष्ट्रात एसटी मध्ये सुमारे पंचवीस हजारच्या आसपास चालक कार्यरत आहेत. अपघाताची …
Read More »24 ते 26 मे रोजी जी.डी.सी.ॲन्ड ए व सी.एच.एम.परीक्षा
15 फेब्रुवारीपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी अँड ए.बोर्ड) कडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अँड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दि.24,25 व 26 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी अर्ज भरण्याची …
Read More »