Breaking News

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर चिमूर तहसीलने केली जप्तीची कारवाई

ब्रेकिंग न्यूज

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक.११/०१/२०२४ रोजी सायंकाळी ०७:३० ते ०८:३० चे सुमारास उपविभागीय अधिकारी घाडगे व तहसीलदार राजमाने यांचे मार्गदर्शनात तलाठी कालिदास तोडासे, चंद्रकांत ठाकरे, प्रसाद गोडघासे, प्रविण ठोंबरे व कोतवाल अकिब शेख यांनी अवैधरित्या रेतीने भरलेली मुकेश दडवे शंकरपूर तसेच पवन गायकवाड किटाळी मक्ता यांचे दोन ट्रॅक्टर वाहने मौजा मेटेपार – कवडशी डाक येथे पकडून तहसील कार्यालय चिमूर येथे जप्त करून जमा करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved