Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

उन्हाळी धान विक्री साठी शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर नोंदणी करावी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील चिमूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित नेरी र.ज.नं.२०१ या संस्थेतर्फे जाहीर करण्यात येत आहे, की संस्थेतर्फे रब्बी हंगाम उन्हाळी सन २०२३ धान खरेदी करीता दि.११-४-२०२३ पासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे,तरी ज्या कास्तकारांनी उन्हाळी धान पिकाची नोंदणी केली असेल त्यांनी नोंदणी …

Read More »

स्टोरीटेल मराठीवर नामवंत कलावंताच्या आवाजात पुलंच गणगोत

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-मराठी साहित्य, संस्कृती विश्वात केवळ आदरानेच नव्हे तर अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके, वक्तृत्व कुशल, नाटककार, संगीतकार, उत्तम अभिनय करणारे, ज्यांचं विनोदी वाङ्मय अवघ्या महाराष्ट्राला आजही खळखळून हसायला भाग पाडतं, असे एकमेव अवलिया, आपल्या सर्वांचे लाडके भाई, म्हणजेच पद्मभूषण “पु.ल. देशपांडे”. वाचक रसिकांना जशी त्यांच्या साहित्याची …

Read More »

महाखनिज प्रणालीवर तपासणी अंती रेती वाहतूक करणारे दोन हायवा अवैध

गौण खनिज पथकाने केली जप्तीची कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.09: गौण खनिज पथकाने दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना एमएच 34 बीजी 8386 क्रमांकाचा हायवाची महाखनिज प्रणालीवर तपासणी केली असता जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी चार तासापेक्षा जास्त अवधी घेतला, त्यामुळे सदर …

Read More »

१३ एप्रिलला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिमूरला आगमन

फुले-आंबेडकर संयुक्त जंयती महोत्सवाला उपस्थिती चंद्रपूर जिल्हा ओबीसी,अनु.जाती विभागाचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्हा (ग्रामिण)काँग्रेस कमिटी ओबीसी/अनु.जाती विभाग तथा चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेस युवा नेते तथा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस (ओ.बी.सी. विभाग) दिवाकर निकुरे यांचे विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा फुले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात …

Read More »

केवाडा येथे महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर संयुक्त जयंतीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने केवाडा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन १४ एप्रिल आणि १५ एप्रिलला विश्वशांती बुद्ध विहारच्या प्रांगणात करण्यात करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुरेश डांगे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून केवाडा …

Read More »

बाळंतपणासाठी उपजिल्हा रुग्णालयात सक्षम व्यवस्था

डॉक्टर स्मिता बंडगर – 520 नॉर्मल प्रसूती, 180 प्रसूती सिजरिंग प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ करमाळा: बाळंतपणासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णाला सक्षम यंत्रणा असून तज्ञ डॉक्टर व भूलतज्ञ उपलब्ध असून अत्यंत काळजीपूर्वक या सर्व प्रसूती केल्या जात असून …

Read More »

बोगस पशु विमा फसवणुकी पशु मालकांनी सावध रहावे ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे : – हल्ली गुन्हेगारांनी शेतक-यांना व ग्रामीण भागातील जनतेला फसवण्याचा व आर्थिक गंडा घालण्याचा एक नविन प्रकार सुरु केला. हया गुन्हेगारांचे राहणीमान हे पॉश असून ते या बोगस स्कीमव्दारे जनतेची आर्थिक …

Read More »

दारुड्या पतीने नशेत केली पत्नीची निघृण हत्या – रक्ताने माखलेला मृतदेह सापडला खोलीत

प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी (प्र.):-वाडी पोलीस स्टेशन हदित नवनीत नगर येथील एका घराच्या खोलीत महिलेचा शुक्रवारी सकाळी रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवनीत नगर येथे राहणारे बालपांडे यांचा घरी मागील ६ महिन्यापासून सरोदे दाम्पत्य भाड्याने राहते.पती मनोज ज्ञानेश्वर सरोदे वय-४८ …

Read More »

त्या प्रकरणाची चौकशी करण्यास होत आहे विलंब ?

पळसगांव नाईट सफारी प्रकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर/पळसगांव वनपरिक्षेत्रात नाईट सफारीचा सुविधा उपलब्ध आहे. दिनांक १८ मार्च ला घडलेल्या विनाबुकिंग पर्यटन सफारी केल्याची खळबळजनक व धक्कादायक माहिती समोर आली होती त्या प्रकरणाची चौकशी करण्यास वनविभागा कडून चार दिवस होऊनही चौकशी न होता टाळाटाळ होत असून विलंब केल्या जात असल्याचे दिसते …

Read More »

मी सावरकर, भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिमूरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा

भारत माता की जय – वंदे मातरमच्या घोषणा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी चिमूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सायंकाळी 6 वाजता गौरवयात्रा काढण्यात आली.चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचे नेतृत्वात नेहरू विद्याल्य चिमूर …

Read More »
All Right Reserved