Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधिर विद्यालय येथे दिव्यांग दिन साजरा

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनातून खचून जाऊ नये, मुलांना साथ दया असे आवाहन पालकांना – तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी दिव्यांग दिनी केले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिव्यांग मुले सामान्य मुलापेक्षा गुणांनी कमी नसतात, त्यांना साथ दया, त्यांचा आत्मिश्वास वाढवायला हवा. अनेक दिव्यांग व्यक्तींनी गरुडझेप घेतली आहे. या विशेष बालकांत विशेष नैपुण्य असते …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पेण-खोपोली रोड राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणातील बाधितांना मोबदला

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ रायगड: पेण-खोपोलीरोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना बाधित झालेल्या कामार्ली येथील कुटुंबांना मोबदला देण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री …

Read More »

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे:-ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ आज/शनिवारी करण्यात आला. या विकासकामांच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात शहराचे रूप पुरते पालटलेले दिसेल असा विश्वास …

Read More »

चिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अत्पलवर्ना कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी द्वारा आयोजित तथा सुश आसरा फाउंडेशन इंडिया द्वारा प्रायोजित ‘नॅशलन कुंग फु अँड कराटे ओपन चॅम्पियनशीप- 2022’ ही येत्या 04 डिसेंम्बर 2022 रोज रविवारला चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर सभागृह पिंपळनेरी रोड येथे होणार आहे. कुंग फु चे ग्रँड …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या बोधचिन्हाचे, संकेतस्थळाचे अनावरण सोहळा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’ च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय सेवा सन्मान सोहळ्यास राज्याचे …

Read More »

तालुका स्तरीय शालेय बँडमिंटन स्पर्धेत वाडी तील प्रगती विद्यालय विजयी

तालुका स्तरीय शालेय बँडमिंटन स्पर्धेत वाडी तील प्रगती विद्यालय विजय प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:- नागपूर ग्रामीण तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा हि , क्रिडा संकुल कळमेश्वर येथे दि. 17 नोव्हेंबर पासून घेण्यात आली. या स्पर्धेत नागपूर ग्रामीण तालुक्यातील १८ शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या मध्ये 14,17,19 वयो गटातील मुला …

Read More »

ब्ल्यु बगिंग हा एक हॅकींगचा नविन प्रकार – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – आपण नेहमी ब्ल्यू टुथचा वापर करीत असतो व सध्या ब्ल्यू टुथ हे प्रत्येक मोबाईल, स्मार्ट वॉच, लॅपटॉप इ. मध्ये देखील ब्ल्यू टुथ असतात. हल्ली ब्ल्यु बगिंग हा एक हॅकींगचा …

Read More »

जिल्हाधिका-यांनी घेतला ब्रम्हपूरी उपविभागाचा आढावा

जवाहर नवोदय विद्यालय येथे मॅथ पार्कचे उद्घाटन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून उपविभागनिहाय आढावा घेणे सुरू आहे. याअंतर्गत त्यांनी मंगळवारी ब्रम्हपूरी उपविभागांतर्गत सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेतला तसेच विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या. सुरवातीला सर्व विभागाची माहिती जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी …

Read More »

गावक-यांच्या सहभागातून अभियान राबवावे – विवेक जॉन्सन

‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : “स्वच्छ जल से सुरक्षा अभियान” दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधित देशभर राबविण्यात येत असून चंद्रपुर जिल्हा परिषद अंतर्गत अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आला. शासकीय योजनांचे …

Read More »

मुक व बधीर शाळेतील विद्यार्थ्यांनी हाव-भाव द्वारे केले संविधान उद्येशिकाचे वाचन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : संविधान दिनानिमित्त जनजागृती अभियान अंतर्गत विधी सेवा प्राधिकरणद्वारे निवासी मुक व बधीर विद्यालय, चंद्रपूर येथे आज कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थानी संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले. विशेष म्हणजे विद्यार्थाना बोलता व ऐकता येत नसतानाही त्यांनी शिक्षकांच्या मदतीने हाव-भाव करून …

Read More »
All Right Reserved