Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

गोपालकाल्याच्या कीर्तनाचे श्रीहरी बालाजी महाराज नवरात्र महोत्सवची सांगता

गोपालकाल्याच्या कीर्तनाचे श्रीहरी बालाजी महाराज नवरात्र महोत्सवची सांगत पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त महाशिवरात्री पर्यंत सुरू राहणार घोडा रथ यात्रा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-पंचक्रोशित प्रसिद्ध अश्या चंद्रपूर जिल्हातील चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडा रथ यात्रा महोत्सव व नवरात्री प्रारंभ मिती माघ शुद्ध पंचमी 26 जानेवारी 2023 पासून …

Read More »

ग्रामपंचायती च्या निवेदनाला मिळाल यश

तिन वर्षानंतर भिसी कांपा जनता बस फेरी अखेर सुरु जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भिसी ते कांपा जनता बस फेरी पूर्वरत सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायत चिचाळा शास्त्री चे युवा सरपंच अरविंद राऊत यांनी चिमूर आगार येथे आपल्या निवेदनामधून सादर केली होती.या संदर्भात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या सोबत अरविंद राऊत …

Read More »

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : –महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई शाखा चिमूर तर्फे प्रा.महेश पानसे पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक.०३ फेब्रुवारी २०२३ ला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे डॉ. बेंडले यांच्या उपस्थितीत उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे आंतर रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.   यावेळी …

Read More »

मातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन, शिवसेनापक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, पुर्व विदर्भ सनमव्यक प्रकाशजी वाघसाहेब यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात, शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर …

Read More »

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय

नागपूर, दि. २: विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीक्रमाच्या प्रथम फेरीतच सर्वाधिक १६ हजार ७०० मत मिळवून अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी रात्री ८.०० वाजता श्री. अडबाले यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले. आज सायंकाळी …

Read More »

21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन

सीएसआर पोर्टलवर करू शकता ऑनलाईन नोंदणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-, 2 : जन्म – मृत्यु हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. जीवन जगत असतांना आणि मृत्युनंतरही शासकीय तसेच इतर अनेक ठिकाणी जन्म – मृत्यु प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असते. ज्या ठिकाणी जन्म किंवा मृत्यु होतो त्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेतच …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : ‘सर्वासाठी घरे – 2024’ हे केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. याच ध्येयपूर्तीसाठी व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामांना गुणवत्तेसह गतिमानता आणण्यासाठी राज्यात महा आवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात अमृत महाआवास अभियान सुरू आहे. शासनाच्या …

Read More »

आविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात व दिमाखदारपणे पार पडला. या एक दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन, परिसंवाद, कविसंमेलन व संगीत मैफिल असे एकूण चार सत्र ठेवण्यात आले होते. पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरीचे जेष्ठ साहित्यिक प्राचार्य श्याम झाडे यांनी केले. नियोजित …

Read More »

कर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान

१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात जवळपास १५०० शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी दिली नाही व जवळपास २००० शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन राशी दिली नाही त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे …

Read More »

वर्क फ्रॉम होम जॉबच्या ऑफर पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे:-आपण हल्ली नेहमी वर्क फ्रॉम होमबाबत ऐकत असतो. बहुतेक मोठमोठया कंपन्यांनी सध्या आपल्या कर्मचा-यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे आणि हा प्रकार लॉकडाऊनपासून मोठया प्रमाणात सुरु झालेला आहे, त्यात वेगळे …

Read More »
All Right Reserved