Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

अवैध साठा शोधून तंबाखु व गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करा

जिल्हाधिका-यांचे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, सुपारी, गुटखा यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा विक्री होत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी अवैध साठा शोधून तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी …

Read More »

कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूकित शेतकरी सहकारी विकास आघाडीचे एक हाती वर्चस्व

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर ची निवडणूक दि २८ एप्रिल ला होऊन दि २९ एप्रिल ला होऊन आमदार बंटी भांगडिया व संजय डोंगरे यांच्या शेतकरी सहकारी विकास आघाडी पॅनल चे १६ उमेदवार मताधिक्काने व १ उमेदवार अविरोध निवडून १७ उमेदवार विजयी झाले असल्याने एक हाती सत्ता शेतकरी …

Read More »

एकावर एक फ्री”चा नवीन सायबर सापळा – अॅड. चैतन्य एम. भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर मो. ९७६८४२५७५७ पुणे: सर्वसामान्य लोक कशाच्या मोहात पडतात हेच नेमकं ओळखून सायबर गुन्हेगार त्या पद्धतीचे नवनवीन सापळे रचत आहेत. आणि दुर्दैव हेच की…. सुजाण, शिकले सवरलेले लोक यात अडकत आहेत. काय करावे या लोकांचे तेच मला कळेना. अरे बाबांनो,जगात मोफत काहीही नसत. फुकट काहीही नसत.साड्या घ्यायला …

Read More »

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत – शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

प्रभात फेरी काढून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक 29 एप्रिल रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा चिमूर येथे “शाळा पूर्वतयारी मेळावा” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला पाटी न पेन्सिल घेऊ द्या की र या शाळापूर्व गीताने …

Read More »

अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘बोल हरी बोल’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची ‘बोल हरी बोल’मध्ये भन्नाट केमिस्ट्री मुंबई -राम कोंडीलकर मुंबई:-हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली …

Read More »

वरोरा तालुक्यातील बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27: वरोरा तालुक्यात बालविवाह होत असल्याबाबतची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरोराचे उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक श्री. काचोरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोंखडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महीला व बालविकास) संग्राम शिंदे यांच्या समन्वयाने तसेच जिल्हाधिकारी विनय …

Read More »

बॉक्सींग व व्हॉलीबॉल खेळाच्या नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27: जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूरच्यावतीने जिल्ह्यातील खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता व उदोन्मुख खेळाडूंकरीता अद्यावत व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी एकूण 100 खेळाडूंचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आयोजनाचा पहिला टप्पा 1 ते 10 मे 2023 पर्यंत तर दुसरा टप्पा …

Read More »

दूध उत्पादन वाढीसाठी मुरघास लागवडीला चालना

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : जनावरांना रानात चराई बंदी असल्याने त्यांना पौष्टिक चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. आजच्या या युगात सर्वच जनावरांना घरच्या घरी चारावं लागतं. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसावी लागत आहे त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. चराई क्षेत्र नाही, पौष्टिक …

Read More »

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 312 हेक्टर शेतजमीनीचे नुकसान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे 312.51 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले आहे या कालावधीत तीन व्यक्तींचा वीज पडून मृत्यू तर दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. तसेच 65 पशुधनाची जीवित हानी व पाच पशुधन जखमी झाले आहेत. वादळ वारा, …

Read More »

दिवसाढवळ्या काळया सोन्याची अवैधरित्या होतोय तस्करी

चिमूर-उमरेड राष्ट्रीय महामार्गावर उमरी फाट्या जवळ अवैधरित्या ट्रक ची सील तोडून दगडी कोळशाची तस्करी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील उमरी फाट्या जवळ मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा साठवणूक करण्यात आला असून दिवसा व रात्रीच्या वेळी अनेक ट्रकच्या माध्यमातून कोळशाची अफरातफर केली जात असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. उमरेड चिमूर राष्ट्रीय …

Read More »
All Right Reserved