Breaking News

शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यालय येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, विधानसभा संघटक सुधाकरभाऊ मिलमिले,जेष्ठ शिवसैनिक अनिलजी गाडगे,उपतालुका प्रमुख मनीष दोहतरे,जेष्ठ शिवसैनिक संजय तलांडे,राजा थैम, अंकित घुगल व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved