Breaking News

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-भद्रावती तालुक्यातील कढोली येथे विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते मंदिर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ तथा भाविक भक्तांशी जिल्हाप्रमुख यांनी संवाद साधला.या कार्यक्रमाला आमदार प्रतिभाताई धानोरकर, शेतकरी नेते नरेंद्रभाऊ जिवतोडे,मारोतीभाऊ चंदनवार उपजिल्हा प्रमुख अमीतभाऊ निब्रड, सरपंच शशिकलाताई इंगोले,उपसरपंच माधुरीताई डुकरे, पोलिस पाटील उमेशजी जिवतोडे, कोंढा येथील सरपंच महेशजी मोरे व आदी मान्यवर उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved