Breaking News

शारदा विद्यालय तुमसर चे 33 विद्यार्थी N M M S परीक्षेत चमकले

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या गेलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती ( N M M S) परीक्षेत शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथील एकूण 33 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होवून घवघवीत यश संपादन केले आहे.

उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु.सर्वरी विनोद बिसने,दुर्गेश मनोज भुरे,नुपुल अरुण सहारे,पद्मनाभ सुतिक्षण चोपकर, तिलक विलास सोनेवाणे, कु.मिताली मनोज भगत, कु.प्रतिज्ञा विजयकृष्ण बांते, कु.पल्लवी भास्कर वंजारी,समीर साजन बाभरे,देवेश विजय येरणे,कृष्णा कमलेश लांजेवार,आदित्य विजय चौधरी, कु. नेत्रा यशवंत मेश्राम, कु.वैष्णवी ज्ञानेश्वर चौधरी,मौर्य नितीन सेलोकर, कु. प्रियांशू शिवशंकर ठाकरे, कु.सिद्धी विकास बडवाईक, कु.लीना गौरीशंकर खरवडे, कु. जान्हवी विनोद नेवारे, कु.यामिनी महादेव हट्टेवार,हर्षल सुरेश उपरिकर,शौर्य पारस शेंडे, कु. हिताक्षी धर्मपाल बंसोड,वंश दिलीप माहुले,सक्षम भोजकुमार भोंगाडे, कु. माही आतिश कारेमोरे, कु.अक्षता चंद्रशेखर सेलोकर, कु. सिमरन बेनिराम राणे, कु. महेन्नुर हमीद शेख, कु. हर्षिता विजू बिरनवारे, निशिध शैलेषकुमार देशभ्रतार या विद्यार्थ्याने घवघवित यश संपादन केले.

पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महबीरप्रसाद अग्रवाल,सचिव रामकुमार अग्रवाल,मुख्याध्यापक राहुल डोंगरे,ज्योती बावनकर, दिपक गडपायले,वासू चरडे,संजय बावनकर,श्रीराम शेंडे,नितुवर्षा घटारे,विद्या मस्के,प्रीती भोयर,सीमा मेश्राम,नवीन मलेवार, रुपराम हरडे,अशोक खंगार,अंकलेश तिजारे,प्रशांत जिवतोडे,सुकांक्षा भुरे,नलिनी देशमुख,दिपक बालपांडे,नारायण मोहिनकर,झन सोनेवाणे आदींनी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी शासनाकडून 12 हजार रुपये पाच वर्षे दिले जातात.60 हजार रु. करिता पात्र विद्यार्थी मानकरी ठरणार आहे हे विशेष!

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved