भंडारा : वाढीव टोलवसूली संदर्भात फेरलेखापरिक्षणाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे आदेश मुंबई दि. २२ – भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकाम खर्चापेक्षा कितीतरी अधिक पटीने टोल वसूली करण्यात आली आहे. तसेच टोलवसुलीसाठी पुन्हा मुदत वाढविण्यात आली. प्रथमदर्शनी टोलवसूलीचा उपलबध तपशील लक्षात घेता बांधकाम …
Read More »बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, दि. 29 : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग हा शहर पाठोपाठ खेड्या गावांमध्ये देखील वाढतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. गावामध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, …
Read More »पत्रकारांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्या – संभाजी ब्रिगेड
नांदुरा/ एकनाथ अवचार औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठी चे संपादक,प्रकाशक, वार्ताहार,यांचेवर स्थानिक प्रशासनाने कोरोणा बाबदची सत्य परिस्थिती दैनिकात मांडल्यामुळे गुन्हे दाखल केले आहे.पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा आधास्तंभ आहे. स्वभोवतालची परिस्थिती जनतेसमोर ठेवणे हे पत्रकारांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु कोरोणाबाबदची सत्य परिस्थिती मांडल्यामुळे स्थानिक प्रशासनाचा कोरोणाबाबत चां निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. …
Read More »ठाकरे सरकारची सरसकट कर्जमाफी फसवी तर नाही ना?
सरसकट कर्ज माफिची आशा धुसर टूनकी,बुलडाणा / विजय हागे राज्य सरकारकडुन शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात दोन वेळा कर्ज माफि जाहीर करण्यात आली, मात्र हजारो शेतकरी पिक कर्ज माफ होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.महाराष्ट राज्य शाशणाकडून सन २०१२ पासुन सतत पडणाऱ्या दुष्काळी परिस्थीतीमुळे आर्थीक परिस्थीती खालावल्यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढतच होता. त्यामुळे राज्यात …
Read More »फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले
पोलिसांनी तीन तासात लावला आरोपींचा छडा! पिंपळगाव राजा(वार्ताहर)-: पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम टाकळी तलाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम ३६३ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी तलाव येथील आरोपी युवक शरीफ शहा …
Read More »पाषाण भींतीमध्ये शिरला कोरोना
अकोला : आज सकाळी रविवार (ता.२८) ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, …
Read More »मुजफ्फर हुसैन यांचे सानंदांनी केले स्वागत
खामगांव : – महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी विधान परिषद सदस्य मुजफ्फर हुसैन हे नागपूरला जात असतांना त्यांनी शनिवार दि.27 जून 2020 रोजी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांचे शाल …
Read More »बुलडाणा आजही जिल्ह्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 50 अहवाल कोरोनानिगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगांवबढे ता. मोताळा येथील 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 12वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश …
Read More »वीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष
वेबिनार’ व मेळाव्यांद्वारे ग्राहकांशी संवाद साधणार नागपूर ,दि. २६ जून २०२०: जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत …
Read More »शिवणी येथे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त
कारवाई त्वरीत थांबविण्याची आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या ॲङ. पारोमिता गोस्वामी यांची मागणी चंद्रपूर/ प्रतिनिधी जिल्ह्याच्या विविध गावामध्ये वनविभागाने जबरानजोतधारकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथे आज वनविभागाने ट्रक्टरद्वारे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी सावली तालुक्यातील घोङेवाही, तर ब्रम्हपुरी तालुक्यातील रामपुरी येथेही वनविभागाने कारवाई केली …
Read More »