पालकमंत्र्यांनी केले नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कौतुक नागपूर,२६ जुन : जिल्हा पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेट्रो भवन येथे भेट दिली. महा मेट्रो नागपूर प्रकल्पातील विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी …
Read More »बँकांनी पीक कर्ज वितरणाची गती वाढवावी -विजय वडेट्टीवार
नागपूर, दि. 26 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. अशा वेळी क्षेत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळू शकते. खरीप हंगामाच्या मुहुर्तावर पीक कर्जासाठी विभागातील सर्व पात्र शेतकरी सभासदांना बँकांनी जलद गतीने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश इतर बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले. …
Read More »