Breaking News

महाराष्ट्र

चिमूर शहर विविध समस्यांच्या विळख्यात

चिमूर नगर परिषद अंतर्गत समस्या चे निवेदन मुख्यमंत्री यांना दिले चिमूर शहर काँग्रेस ने उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर सारखा ऐतेहासिक नगरीत नगर परिषद अंतर्गत अनेक समस्या संदर्भात गलथानपणा व दुर्लक्षिनतेमुळे जनतेला दैनंदिन जिवन प्रणालीत अनेक अडचणींचा समोर जावे लागते सामाजिक आरोग्य व सामाजिक …

Read More »

राष्ट्र सेवा दल चिमूर तर्फे मणिपूर येथील महीला अत्याचाराचा निषेध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मणिपूर येथे हजारो लोकांच्या गर्दीने दोन स्त्रियांवर अमानुषपणे अन्याय अत्याचार केला.ज्यामुळे संपूर्ण जगात देशाची मान शरमेने खाली गेली आहे.या घटनेचा तसेच याला कारणीभुत घटकाचा २४ जुलै सोमवारला राष्ट्र सेवा दल चिमूर तर्फे निषेध करून समाजकंठकांना कठोर शिका देण्याचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.मणिपूर मागील …

Read More »

अफसर पाशा की पुलिस कस्टडी 27 तक बढ़ी

नितिन गडकरी धमकी प्रकरण विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपुर:-केंद्रीय मंत्री नितिन गडकरी धमकी प्रकरण मामले में आरोपी अफसर पाशा की कस्टडी बढ़ गई है। अदालत ने आरोपी की कस्टडी 27 जुलाई तक बढ़ा दी है। कर्नाटक की बेलगांव जेल से प्रोडक्शन वारंट पर नागपुर लाए गए आतंकी अफसर पाशा की पुलिस कस्टडी …

Read More »

राळेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी

शिवसेनेचे तहसीलदार अमित भोईटे यांच्याकडे मागणीचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सतत तिन दिवसाच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले, सर्व शेती पुर्णता खरडुन गेली हातात आलेले पिक वाहुन गेले. काही गरीब कुटुंबातील घरे अक्षरशः सतत पाऊस असल्याने वाहुन गेले.त्याचे कोणत्याही प्रकारचे पंचनामा अथवा चौकशी झाली …

Read More »

पाथरी (रुंजा) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी एक आरोपी ताब्यात

पांढरकवडा पोलिस व स्थानीक गुन्हे शाखेच्या तपासाला मोठे यश जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ मार्गावरील पांढरकवडा पोलीस स्टेशन हद्दीतील पाथरी (रुंजा) येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ता.२२ जुलै च्या पहाटे करण्यात आली होती. या प्रकरणात पांढरकवडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी कसोटीचा तपास करून एका …

Read More »

रविवारी चिमूर येथे भानुदास पोपटे यांच्या ग्रंथ प्रकाशनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील साहित्यिक भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील अलिखित संदर्भ’ या ग्रंथाच्या दोन खंडांचे प्रकाशन रविवार,दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता चिमूर येथील शहीद बालाजी रायपुरकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.ग्रंथ प्रकाशन वरोरा येथील प्रसिद्ध लेखक तथा विचारवंत ऍड. मनोहर पाटील यांचे हस्ते होणार असून …

Read More »

जिल्हाधिका-यांनी केली बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुके आणि चंद्रपूर शहराला पूराचा तड़ाखा बसला. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दोन दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील गावांचा दौरा केला होता. तर आज (दि. 23 ) त्यांनी बल्लारपुर तालुक्यातील बामणी, विसापुर या पूरग्रस्त गावांचा दौरा करून …

Read More »

“हिरा फेरी” तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप – अभिनेता अभिनय सावंत

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-झकास मनोरंजनाला वेगवान तडका देत ‘हिरा फेरी’ करण्यासाठी अभिनेता अभिनय सावंत ‘अल्ट्रा झक्कास’ या मराठी ओटीटीवर लवकरच येत. महाराष्ट्राची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा अभिनय हा सुपुत्र. त्याने केदार शिंदे दिग्दर्शित ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटातून आपलं दमदार पदार्पण करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर ‘अकल्पित’, …

Read More »

गृहस्थाश्रमातून वृध्दाश्रमाकडे – भविष्यातील गरज

गिरीष देशपांडे यांचे मनोगत प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. मुंबई: खूप वेगळा असा विषय आहे. पूर्वी आपल्या इतिहासकाळात समाजात आपले प्रापंचिक जीवन जगून झाल्यावर पुढील पिढीकडे कुटुंबाची सूत्रे सुपूर्द करून वनात म्हणजेच जंगलात जायची परंपरा होती त्याला वानप्रस्थाश्रम असे म्हणायचे. तेंव्हा जंगले होती …

Read More »

मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा चंद्रपूर जिल्ह्यात जाहीर निषेध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- मणिपूर येथे जमावाने दोन महिलांना नग्न करून परेड केल्याचा व्हिडिओ पाहून देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे देशात संतापजनक वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा संताप चंद्रपूर येथे व्यक्त करण्यात आला आहे. भाजप वगळता सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून केंद्र सरकारचा विरोधात …

Read More »
All Right Reserved