Breaking News

Daily Archives: April 26, 2022

अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती गठीत

पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 एप्रिल : जिल्हा तसेच तालुका पातळीवर होणारे अंमली पदार्थाचे सेवन व वापरावर आळा घालण्यासाठी तसेच अंमली पदार्थाची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे गठण करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती असून यात एकूण …

Read More »

राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन

जागतिक हिवताप दिन साजरा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 25 एप्रिल : राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेतील मा.सा. कन्नमवार सभागृह येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते व समक्ष मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या खाऊ घालून पार पडले. या कार्यक्रमाप्रंसगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम …

Read More »

ऑनलाईन पद्धतीनेही होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 एप्रिल : जिल्ह्यामध्ये शनिवार, दि. 7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार तसेच …

Read More »

धानावर आधारीत ब्रम्हपुरी तालुक्यात मेगा क्लस्टर उद्योगाची उभारणी करा

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/ब्रम्हपुरी:-विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोदिया व भंडारा हे जिल्हे भात पिकासाठी प्रसिद्ध आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यातील तांदूळ उच्च प्रतिचा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील तांदळाला मोठी मागणी आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही घानावर आधारीत एकही प्रक्रिया उद्योग शासनातर्फे राबविण्यात …

Read More »
All Right Reserved