Breaking News

Monthly Archives: March 2022

अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांना निरोप

  नागपूर दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांना आज एका भावपूर्ण सोहळ्यामध्ये निरोप देण्यात आला. शासकीय सेवेतून 31 मार्च रोजी ते निवृत्त झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ आयोजित केला होता. बचत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर. विमला, निवासी उपजिल्हाधिकारी विजया …

Read More »

3 एप्रिल रोजी स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रॅलीचे आयोजन

प्रतिनिधी नागपूर चंद्रपूर दि. 31 मार्च: जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवा करीता रविवार दि. 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता सैन्य भरती कार्यालय ग्राउंड, नागपूर येथे स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, जिल्ह्यातील माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांनी जास्तीत जास्त …

Read More »

चंद्रपुरात आशा दिवस उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 मार्च: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने दि. 26 व 27 मार्च रोजी आशा दिवस जिल्हा परिषदेतील कर्मवीर कन्नमवार सभागृहात साजरा करण्यात आला. दोन दिवसीय आयोजित या कार्यक्रमात विविध मनोरंजनाचे व आरोग्य विषयक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शृंगारे, …

Read More »

शेतकरी आत्महत्येची 12 प्रकरणे मदतीकरीता निकाली

अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 मार्च : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 18 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 12 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 2 प्रकरणे समितीने अपात्र …

Read More »

वाय.एस.पवार कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबीरचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी येथील वाय.एस.पवार कला व वाणिज्य महाविद्यालय नेरी यांचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबीराचे खुटाळा येथील ग्राम पंचायत कार्यालय व जि.प.ऊच्च प्राथमिक शाळा खुटाळा येथे दिनांक २५ मार्च ते ३१ मार्च २०२२ पर्यंत आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन २५ मार्च ला करण्यात आले उद्धाटक म्हणुन वाय.एस.पवार …

Read More »

१८ लाखांचा दंड आकारला चिमूर तहसीलची सर्वात मोठी कारवाई

गोसे कालव्याच्या कामावरील ओ.एस.एस.प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ३ हायवास विना परवाना रात्रीच्या अंधारात मुरूमाची वाहतूक करतांना महसूल पथकाने पकडले          जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात अवैधरीत्या रेती व मूरूम उत्खनन सुरू असतांना काही दिवसांपूर्वी ७ ते ८ ट्रॅक्टरवर अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असतांना चिमूर तहसीलच्या …

Read More »

नेरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.25 मार्च : नगर विकास विभागाच्या दि. 24 मार्च 2022 अन्वये शासनाने महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,1965 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे नेरी (ता. चिमूर) या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि उक्त …

Read More »

महत्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीत चंद्रपूर जिल्हा अव्वल

विभागीय महसूल परिषदेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने सन्मानित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.27 मार्च : महसूल विभागाशी निगडीत सामान्य जनतेचे प्रश्न त्वरीत सोडवून नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने नागपूर येथे दोन दिवसीय महसूल परिषद नुकतीच पार पडली. यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वात महसूल विभागातील महत्त्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे …

Read More »

व्हॉलीबॉल प्रशिक्षणासाठी निवड चाचणी 24 मार्च रोजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 मार्च : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत खेळाडू शोध मोहीम प्रक्रियेतून एप्रिल किंवा मे महिन्यात 16 वर्षांखालील मुलांचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिर शिवछत्रपती क्रीडा संकूल पुणे येथे आयोजित असून 20 दिवसांचे राहणार आहे. यात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक …

Read More »

रामाळा तलावाच्या खोलीकरणातून निघालेला गाळ पिकांच्या लागवडीस योग्य

शेतक-यांनी स्वखर्चाने नेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 मार्च : शहरातील रामाळा तलावात वर्षानुवर्षांपासून वाहून आलेला गाळ मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणास शासनाने मंजुरी दिली असून खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या तलावाच्या गाळाची / मातीची तपासणी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा येथे …

Read More »
All Right Reserved