Breaking News

Daily Archives: March 8, 2022

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर बाधंकामाकरीता अर्ज आमंत्रित

10 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 मार्च : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमुर अंतर्गत सन 2015-16 या आर्थिक वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेमध्ये वनहक्क कायद्यांतर्गत शेतजमीन मिळालेल्‍या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नवीन विहीर खोदून बांधकाम करण्याकरीता दि. 10 मार्च 2022 पर्यंत अर्ज …

Read More »

महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा -अतिरिक्त जिल्हाधिकारी

कोविड काळात महिला व बालविकास विभागाचे काम उत्तम कर्ता व्यक्ती गमाविलेल्या कुटुंबांना महिला दिनी धनादेश वितरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 मार्च : कोविडच्या महामारीने अनेक कुटुंबाचे अर्थचक्र बदलून गेले आहे. त्यातच घरातील कर्ता व्यक्ती गमाविलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्याची भरपाई कोणीच करू शकत नाही. मात्र आता …

Read More »

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांनी केले आरोपीस अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्राप्त माहितीनुसार मौजा शिवनपायली येथील अल्पवयीन पिडीता नेहमीप्रमाणे चिमूर येथे सायकलने कॉलेजला जाऊन नेरी येथे परत येत होती. वाटेत आरोपी वैभव नाकाडे यांनी दि. 7 मार्च ला सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास सदर मुलीचा मोटार सायकलने पाठलाग केला. मोटार सायकल व पिडीतेची सायकल बरोबरीत आणून डाव्या हाताने …

Read More »

चिमूर तालुका कांग्रेस चे पर्यावरण विभागाचे अध्यक्षपदी प्रदीप तळवेकर यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक 5 मार्च 2022 रोजी चंद्रपूर शासकीय विश्राम गुर्ह चंद्रपुर येथे चंद्रपूर शहर जिल्हाअध्यक्ष काँग्रेस कमेटी, पर्यावरण विभाग व सौ. स्वातीताई रा.घोटकर चंद्रपूर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष काँग्रेस कमेटी चंद्रपुर पर्यावरण विभाग यांच्या नेतृत्वाखाली समीर वर्तक पर्यावरण विभाग प्रदेश अध्यक्ष ,व धनंजय पाटील प्रदेश उपाध्यक्ष पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

चिमूर संघर्ष साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.०६/०३/२०२२ ला श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथे चिमूर संघर्ष साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चिमूर संघर्ष या साप्ताहिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक जीवन बागडे यांनी वृत्तपत्रात काम करीत असतांना बातमीची सत्यता जाणून घेणे फार गरजेचे असते म्हणून सत्यता जाण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे …

Read More »
All Right Reserved